लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Rafale Deal: ...म्हणून भाजपाला नको संयुक्त संसदीय समिती; मोदींसाठी ठरु शकते अडचणीची - Marathi News | why bjp does not want joint parliamentary committee in rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: ...म्हणून भाजपाला नको संयुक्त संसदीय समिती; मोदींसाठी ठरु शकते अडचणीची

मनमोहन सिंग सरकारसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न ...

या तारखेला छोट्या पडद्यावर रंगणार 'धडक'चा प्रिमिअर ! - Marathi News | World Television Premiere of Dhadak on Zee Cinema on 30th September 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या तारखेला छोट्या पडद्यावर रंगणार 'धडक'चा प्रिमिअर !

पार्थवी (जान्हवी कपूर) आणि मधु (ईशान खट्टर) हे एकाच कॉलेजमध्ये असून त्यांचे तरूण प्रेम उदयपुरच्या सुंदर पार्श्वभूमीवर फुलत जाते. तो एका छोट्‌याशा हॉटेल मालकाचा मुलगा असतो तर ती स्थानिक राजकारण्याची मुलगी असते. ...

SC/ST reservations in promotion: SC/ST कर्मचाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | SC/ST job promotion quota: SC / ST employees get reservation in increment says supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SC/ST reservations in promotion: SC/ST कर्मचाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा

सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती-जमाती(SC/ST)च्या कर्मचा-यांना नोकरीमधल्या बढत्यांमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.   ...

भारताची फुलराणी लवकरच अडकणार विवाहबंधनात - Marathi News | badminton stars saina kashyap to tie the knot in december | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारताची फुलराणी लवकरच अडकणार विवाहबंधनात

भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ...

करण जोहरच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये वरुण धवनसोबत दिसणार 'ही' अभिनेत्री - Marathi News | Karan Johar's dream project this actress will be seen with Varun Dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये वरुण धवनसोबत दिसणार 'ही' अभिनेत्री

करण जोहरच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट 'रणभूमी' मध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र यात अभिनेत्री कोण असणार हे अजून नश्चित झालेले नव्हते. ...

दातांना येणाऱ्या झिणझिण्यामुळे हैराण आहात? या ५ गोष्टी ठेवा लक्षात! - Marathi News | 5 teeth brushing tips to treat sensitive teeth | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दातांना येणाऱ्या झिणझिण्यामुळे हैराण आहात? या ५ गोष्टी ठेवा लक्षात!

लोकांची लाइफस्टाइल सध्या फारच वेगाने बदलत आहे. लोक फास्ट फूड आणि रेडीमेड फूड्सचं सेवन अधिक करत आहेत. यात अॅसिडचं प्रमाण अधिक असतं. जे दातांच्या आवरणाला नुकसान पोहोचतं. ...

सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट, 2 वर्षे मोफत विमान प्रवास - Marathi News | Diwali gift, 2 years free aircraft travel to government employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट, 2 वर्षे मोफत विमान प्रवास

कामगार आणि प्रशिक्षण मंत्रालयाने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना उत्तर पूर्व क्षेत्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर मोफत विमानाने जाता येईल. ...

फोन चार्ज करण्यासाठी तो चक्क घुसला कॉकपिटमध्ये अन्... - Marathi News | man tries to enter cockpit of the pilot for charging phone offloaded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोन चार्ज करण्यासाठी तो चक्क घुसला कॉकपिटमध्ये अन्...

एका प्रवाशानं चक्क पायलटच्या कॉकपिटमध्ये घुसण्याचा हट्ट केला आहे. ...

पितरांना तृप्त करण्यासाठी भोजनात हे पदार्थ अवश्य करा... - Marathi News | food items you should cook in pitru paksha | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :पितरांना तृप्त करण्यासाठी भोजनात हे पदार्थ अवश्य करा...

ब्राह्मणपूजन, ब्राह्मणभोजन आणि पिंडप्रदान ही श्राद्धाची मुख्य कृत्ये आहेत. ...