औषधांची आॅनलाईन (ई फार्मसी) आणि पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या विक्री विरोधात आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने (एआयओसीडी) शुक्रवारी (दि. १८) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. ...
मुंबईच्या गोरगाव येथील नेस्को ग्राऊंडमध्ये दिमाखदार ४ थ्या जिओ फिल्मफेअर अवार्ड्स मराठी २०१८’ सोहळ्यास सुरूवात झाली आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे पर्व आहे. ...
गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शहरातील दांडेकर पुलाजवळ कालवा फुटून झालेल्या मोठ्या नुकसानामागे संरक्षक भिंतीत टाकण्यात आलेल्या केबल जबाबदार असल्याचा नवा मुद्दा समोर येत आहे. ...
भुसभुशीत झालेल्या जमिनीत उंदीर, घुशींनी अनेक छिद्र केल्यामुळे कालव्याच्या मातीचा पाया खचला आणि त्यामुळे दांडेकर पूल भागातील कालवा फुटण्याची घटना घडली.. ...
पुणे : ब्र, भिन्न आणि कुहू या गाजलेल्या कादंबरींच्या लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कविता महाजन या काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होत्या. बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना ...
उद्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता आझाद नगर 2 येथील गणेश मंडपातून अंधेरीच्या राजाच्या भव्यदिव्य अशी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही.रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सातबंगला, गंगाभवन ...