पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाºयावर साठलेल्या तेल मिश्रित डांबर गोळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर किनारे विद्रुप केले जात असतांना सोमवारी एडवणच्या किना-यावर साचलेले डांबर गोळे अचानक पेटल्याने लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. ...
कविता महाजन या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी उत्तम लेखिका होती, अशा प्रकारची प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी व्यक्त करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. ...
पत्रकारिता ही समाजाप्रति असलेली जबाबदारी आहे याची जाणीव असलेल्यांनी या क्षेत्रात काम करण्यासाठी येणे आवश्यक आहे. पैसे कमावण्यासाठी किंवा झगमगाटाची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठी हे क्षेत्र नाही. ...
सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान पूलानजीक असणाऱ्या मुठा कालव्याचा भराव खचून वेगाने ते पाणी परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये शिरले. अवघ्या क्षणात होत्याचे नव्हते झाले. ...
हिंदू संस्कृतीमध्ये अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ते आश्विन मासातील अमावास्येपर्य$ंतच्या काळातील पितृ पंधरवड्यात दिवंगत झालेल्या आप्तांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध घातले जाते. ...
छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी कृषी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमाफीस पात्र ठरण्यासाठी दीड लाखावरील रक्कम भरणा करण्याची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे. ...
व्यभिचाराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा बुरसटलेल्या विचारांना तिलांजली देऊन स्त्री-पुरुष समानतेवर आधारलेल्या नव्या, सुजाण आणि अधिक मानवीय भारतीय समाजाच्या धारणेस हातभार लावेल, अशी आशा करू या. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (मराठी)२०१८ चा सोहळा आज रंगला. यावेळी कच्चा लिंबू या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. ...
भारत-पाक संबंध सुधारले, शांतता नांदली तर दोन्ही देशांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. परिस्थिती सुधारली तर अमेरिका, जपान, चीनला भारत-पाकचं मोठ्ठं मार्केट मिळेल. तेव्हा ब-या बोलानं जुळवून घ्या नाही तर मदत बंद करू, असं बलाढ्य देशांनी पाकला सांगायला हवं. ...