'तू अशी जवळी रहा' या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ...
Asia Cup 2018: इंग्लंड दौऱ्यावर अपयशी ठरलेल्या शिखर धवनची बॅट आशिया चषक स्पर्धेत चांगलीच तळपत आहे. भारताच्या सलामीवीराने चार सामन्यांत दोन शतकांसह सर्वाधिक 327 धावा केल्या आहेत. ...
Lata Mangeshkar Birthday : गानकोकिळा लता मंगशेकर यांचा आज 89 वा वाढदिवस. आपल्या सदाबहार गाण्यांनी त्यांनी रसिकांचं मनोरंजन केलं. ...
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँड यांच्यातील लढतीत डी'आर्सी शॉर्ट याने लिस्ट A क्रिकेटमधील तिसरी सर्वोत्तम खेळी साकारली. ...
पूजा चार महिन्यांची गर्भवती असून सध्या तिच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
विराट कोहली विश्रांतीचा काळ एंजॉय करत आहे, तर त्याची पत्नी अनुष्का शर्मा तिच्या नव्या चित्रपटच्या प्रमोशनात व्यग्र आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून 'एक विलन' या चित्रपटाच्या सीक्वलबाबत चर्चा रंगली आहे. ...