लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निक जोनासने धोनी, ईशान खट्टरसोबत खेळली फुटबॉल मॅच! पाहा, फोटो!! - Marathi News | priyanka chopra watches as nick jonas played football match with ms dhoni and other celebrity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक जोनासने धोनी, ईशान खट्टरसोबत खेळली फुटबॉल मॅच! पाहा, फोटो!!

 प्रियांका चोप्राचा मंगेतर निक जोनास सध्या भारतात आहे आणि पीसीसोबत वेळ घालवतोय. काल निक जोनास मुंबईतील फुटबॉल ग्राऊंडवर फुटबॉल खेळताना दिसला.  ...

SBI च्या एटीएममधून रोकड काढण्यावर मर्यादा, आता दिवसाला फक्त 20 हजार रुपयेच काढता येणार  - Marathi News | Limit on withdrawal of cash from SBI's ATM, can now be deducted only Rs. 20 thousand per day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या एटीएममधून रोकड काढण्यावर मर्यादा, आता दिवसाला फक्त 20 हजार रुपयेच काढता येणार 

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएममधून काढण्यात येणाऱ्या रोख रकमेच्या दैनंदिन मर्यादेमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मूड कंट्रोल करतात हे पौष्टिक तत्वे, डाएटमध्ये करा समावेश! - Marathi News | These healthy nutrient must be added to our daily diet to stay fit and healthy | Latest food News at Lokmat.com

फूड :मूड कंट्रोल करतात हे पौष्टिक तत्वे, डाएटमध्ये करा समावेश!

आपल्या आहारात असे अनेक पौष्टीक तत्व असतात ज्यांची आपल्या शरीराला फार कमी प्रमाणात गरज असते. हे पौष्टीक तत्व भलेही कमी प्रमाणात घेतले जातात पण त्यांच्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फक्त 10 वर्षांसाठी आरक्षण हवं होतं- सुमित्रा महाजन - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar wanted reservation for only 10 years - Sumitra Mahajan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फक्त 10 वर्षांसाठी आरक्षण हवं होतं- सुमित्रा महाजन

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर टिपण्णी केली आहे. शिक्षण आणि नोकरीत कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ...

भारतीय फुटबॉल संघाला इतिहास घडवण्याची संधी, विश्वचषक पात्रतेपासून केवळ एक विजय दूर - Marathi News | AFC U-16 Championship: India a win away from qualifying for 2019 FIFA U-17 World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतीय फुटबॉल संघाला इतिहास घडवण्याची संधी, विश्वचषक पात्रतेपासून केवळ एक विजय दूर

AFC U-16 Championship: भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळेल हे दिवास्वप्नच.. पण, ते आता प्रत्यक्षात उतरण्याच्या तयारीत आहे. भारताला 2019मध्ये पेरू येथे होणाऱ्या 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेची पात्रता मिळवण्याची संधी आहे. ...

Harbour Train Update: खारघर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बिघाड, हार्बर पुन्हा विस्कळीत - Marathi News | during seawoods-belapur rails cracks harbour railway line disrupted | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Harbour Train Update: खारघर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बिघाड, हार्बर पुन्हा विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होऊ शकतो कॅन्सर, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Bad food habits can cause cancer says a nutritionist | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होऊ शकतो कॅन्सर, तज्ज्ञांचा दावा

जर तुम्ही कमी हेल्दी फूड खात असाल किंवा खाण्याबाबत तुम्हाला काही चुकीच्या सवयी असतील. जसे की जंक फूड, न्यूट्रिशस डाएट न घेणे, तर वेळीच सावध व्हा. ...

Lucknow Encounter Case: पोलीस काका आम्हाला गोळी मारू नका, पोस्टर्स व्हायरल - Marathi News | Lucknow Encounter Case: uncle do not shoot us, posters viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lucknow Encounter Case: पोलीस काका आम्हाला गोळी मारू नका, पोस्टर्स व्हायरल

उत्तर प्रदेशमधल्या लखनऊमध्ये विवेक तिवारीची हत्या झाल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहे. ...

भारताच्या हद्दीत घुसलेल्या 'त्या' हेलिकॉप्टरमध्ये होते POKचे पंतप्रधान  - Marathi News | Prime Minister of POK was in the 'helicopter' that had entered India's border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या हद्दीत घुसलेल्या 'त्या' हेलिकॉप्टरमध्ये होते POKचे पंतप्रधान 

पाकिस्तानच्या एका हेलिकॉप्टरने पुंछ विभागात नियंत्रण रेषा पार करून भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याने रविवारी खळबळ उडाली होती. दरम्यान, या हेलिकॉप्टरबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...