शेतक-यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळावा, लोकपाल आणि लोकायुक्ताची नियुक्ती यासह विविध प्रश्नाच्या मागण्यांसाठी आजपासूनचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. ...
कंगनाचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' चा टीझर आऊट झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या टीझरबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ...
भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनचा मुंबईच्या 19 वर्षांखालील संघात समावेश करण्यात आला आहे. विनू मंकड स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेला 6 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. ...
कुणाल कपूर हा फिटनेस फ्रिक अभिनेता आहे. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला असून, त्यात तो आपले मसल्स दाखविताना दिसतो आहे.काही दिवसांपूर्वी कुणालने चंदू चेकवार याच्या वीरममध्ये कलरीपट्टूची भूमिका निभावली होती. ...
देशाच्या अर्थव्यवस्थेत असलेला काळापैसा हा गंभीर विषय बनला आहे. काळ्यापैशाचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारकडून नोटाबंदीसारखा जालीम उपायही योजून झाला आहे, मात्र देशातील काळ्यापैशाच्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. ...
माजी कसोटीपटू स्टीव्ह वॉ याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 1999 चा आयसीसी विश्वचषक उंचावला. या विश्वविजेत्या संघातील सदस्य असलेल्या एका खेळाडूने स्टीव्ह वॉ हा सर्वात स्वार्थी खेळाडू असल्याची टीका केली आहे. ...