अभिनेत्री मृणाल दुसानिसने 'अस्सं सासर सुरेख बाई' मालिका अर्ध्यात सोडून सिनेइंडस्ट्रीतून काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
दररोज बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी कोणते खास पदार्थ तयार करायचे? या विचारात असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त मोदक करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. ...
टीम इंडियाचा फटकेबाज खेळाडू युवराज सिंह सध्या टीममध्ये नसला तरी वेगवेगळ्या कारणांनी तो चर्चेत असतो. युवराज आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो त्याच्या नव्या बाईकमुळे. ...
ठाणे, मुंब्र्यातील शिळफाटा रोडवरील प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ... ...
India vs England Test: पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय खेळाडूंनी इभ्रत वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांनी द्विशतकी भागीगारी करताना संघाच्या आशा जिवंत राखल्या होत्या, परंतु इंग्लंडने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत सामना ज ...
खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीला खनिज उत्तखनन आणि, खनिज डंप आणि खनीज ग्रेडिंग याविषयी काहीच ज्ञान नसल्यामुळे आपल्यावर विनाकारण ठपके ठेवत असल्याचे नथुरमल खाण कंपनीचे मालक हरीश मेलवानी यांनी म्हटले आहे. ...
सुरेश वाडकर यांनी या स्पर्धकांना विविध आव्हाने दिली आणि ती पूर्ण कशी करायची, याचे मार्गदर्शनही केले. वाडकर यांच्यासारख्या दिग्गज पार्श्वगायकासमोर या कार्यक्रमात स्पर्धकांनी त्यांची लोकप्रिय गीते सादर करणे हा स्पर्धकांसाठी आनंददायक अनुभव होता. ...