भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, दिल्लीत मंदिरातच सेवेकऱ्याची हत्या कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
गेल्या निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अकलाकचा मृत्यू आणि ‘अवॉर्ड वापसी’ यासारखे बिनबुडाचे वाद उपस्थित केले. ...
सरदार पटेलांचा हा भव्य पुतळा मेड इन चायना का? भारतात असा पुतळा बनवण्याची क्षमता अथवा शक्यता नाही काय? अशा आशयाच्या प्रश्नांची मालिका ‘लोकमत’च्या वाचकांकडून सुरू झाली. ...
नॅशनल हेरॉल्डप्रकरणी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणींनी राहुल गांधींवर पुन्हा एकदा आरोपांचा भडिमार केला आहे. ...
कल्याण-भिवंडीला जोडणाऱ्या रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी खाडी पूल उभारण्याचे काम तीन महिन्यांपासून बंद होते. ...
मालमत्ता कराची वसुली कमी होत असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने अभय योजना लागू केली आहे. ...
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी यंदा अडीच हजार पुरोहित डोंबिवलीत दाखल झाले आहेत. ...
मोठागाव ठाकुर्ली येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या मुद्द्यावर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्यात सोमवारी केडीएमसीच्या महासभेत शाब्दिक चकमक झाली. ...
‘ पर्यावरणभिमुख गणेशोत्सव’ ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात रुजवून राज्यामध्ये नवा आदर्श निर्माण करणाऱ्या ठाणे महापालिकेची यंत्रणा याही त्यासाठी सज्ज झाली आहे. ...
यंदा प्रथमच गणेशोत्सव मंडळे आणि ठाणे महापालिकेने सामंजस्य दाखविल्यामुळे यंदा कोणत्याही प्रकारचा वाद न होता, प्राप्त झालेल्या एकूण ३१५ अर्जांपैकी आतापर्यंत २७० मंडळांना परवानगी दिल्याची माहिती पालिकेने दिली. ...
गणपतीची आरास, मखर व सजावटीच्या साहित्याने सध्या सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा सजल्या आहेत. ...