पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या पाहुण्यांना नागपूर मानवले नसल्याचे दिसत आहे. कारण विधिमंडळ परिसरात लागलेल्या शासकीय दवाखान्यात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. ...
राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत बँकेशी संलग्नित असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत विचार सुरू आहे ...