सोमवारपासून रशिया दैनंदिन आयुष्य जगायला सुरुवात करेल.. गेला महिनाभर किंबहुना त्या आधीपासूनच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमुळे येथील नागरिक दैनंदिन कामे विसरली होती. ...
थायलँड व म्यानमारच्या सीमेलगत थाम लुआंग गुहेत अडकून पडल्यानंतर २३ दिवसांनी सुखरूप बाहर काढलेली स्थानिक फूटबॉल संघातील १२ मुले आणि त्यांचा प्रशिक्षक यांची प्रकृती सुधारत असून, त्यांना येत्या गुरुवारी घरी सोडण्यात येईल. ...
अमेरिकेतील जगप्रसिद्ध औषध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या अॅसबेसटॉसयुक्त टाल्कम पावडरमुळे कॅन्सर झाल्याची तक्रार करणाऱ्या २२ महिलांना कंपनीने ४.६९ अब्ज डॉलरची भरपाई द्यावी, असा आदेश अमेरिकेच्या न्यायालयाने दिला आहे. ...
पंजाब नॅशनल बँकेस १५ हजार कोटी रुपयांना चुना लावून देशातीव परागंदा झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या विविध फर्म्सकडून गेल्या चार वर्षांत मोठ्या किंमतीच्या रत्नाभूषणांची खरेदी केलेल्या ५० हून अधिक बड्या ग्राहकांच्या प्राप्तिकर रिटर्नसची फेरतपासणी ...
प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक राकेश सिन्हा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ...
मुले पळविण्यास आल्याच्या संशयावरून बिदर जिल्ह्याच्या औराद तालुक्यातील मुरकी गावात संतप्त जमावाकडून शुक्रवारी रात्री एका प्रवाशाची हत्या करण्यात आली, तर दोघांना जखमी केले. ...