मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली; परंतु काही दिवसांचा अपवाद वगळता जून महिना कोरडाच गेलो. परिणामी, महिनाभरात मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा ११.८७ वरून केवळ १२ टक्क्यांवर गेला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणेच्या (बार्टी) कारभारात सध्या ‘महाजन, प्लीज पुटअप’ हा शब्द परवलीचा बनला असून, या संस्थेच्या कारभारात कमालीचे औदासिन्य आले आहे. ...
मुले पळविणारे समजून मारहाणीच्या घटनांमध्ये राज्यभरातील भटका समाज सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. भिक्षुकी करणाऱ्या या समाजाला बाहेर पडणेही मुश्कील झाल्याने महिनाभरापासून त्यांना पोट भरणेही अवघड झाले आहे. ...
रोस्तोव ऑन डॉन : उंचीने कमी पण निर्धाराने मजबूत असलेल्या जपानने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य बेल्जियमला झगडण्यास भाग पाडले. एक्स्ट्रा टाईमच्या अखेरच्या मिनिटाला नेसर चॅडलीने गोल करताना बेल्जियमला 3-2 असा विजय मिळवून दिला. ...
अवघे जग रशियातील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माहोलात मश्गुल असताना भारतीय फुटबॉल विश्वात मात्र वादाची ठिणगी पडली. आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय संघाला मान्यता न दिल्याने भारतीय आॅलिम्पिक संघटनेवर (आयओए) अखिल भारतीय फुटबॉल महासंघान ...
बेल्जियमच्या उंचपुऱ्या आणि शरीराने तगड्या असलेल्या खेळाडूंना जपानच्या खेळाडूंनी तोडीसतोड उत्तर दिले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात जपानच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात बेल्जियमला गोलशून्य बरोबरीत रोखले. ...
माजी नौदलप्रमुख अॅडमिरल (निवृत्त) जयंत गणपत नाडकर्णी (वय ८६) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...