मुंबई - पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, वांद्रे-अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता... शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, बोटेही तुटली Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग ...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
तुम्हाला जर ही समस्या असेल आणि स्मरणशक्ती वाढवायची असेल तर खालील पदार्थ कमी खाणे फायद्याचे ठरेल. ...
घर जागेच्या वादातून भावानंच भावाचे घर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
भारतातील मुक्काम संपला आणि प्रियांका व निक जोनास अमेरिकेला रवाना झालेत. गुरुवारी रात्री उशीरा मुंबई विमानतळावर दोघेही दिसले. त्यांचे विमानतळावरचे हे फोटो बरेच काही सांगणारे आहेत. ...
पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टीसाठी केलेले नाटक व त्यावरील वाद नुकताच रंगला होता. ...
मानसी ही पंजाबी चित्रपटांतील एक अतिशय लोकप्रिय कलाकार असून तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही भूमिका रंगविल्या आहेत ...
अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा भविष्यात चंद्रावरचा रहिवासी असेल. होय, सुशांतने चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. ताज्या मुलाखतीत याचा खुलासा झाला. ...
काल एंटिलियामध्ये रंगलेल्या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी दिसले. प्रियांका चोप्रा तिचा कथित बॉयफ्रेन्ड निक जोनास याच्यासोबत दिसली. अगदी हातात हात घेऊन दोघांची एन्ट्री झाली. ...
पावसाळा सुरू झाला की, पाण्याविषयी सर्वाधिक जागरुकता केली जाते. राज्य शासनाचा आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या पाणी उकळून प्या, पाणी उघड्यावर साठवू नका अशी आवाहने करतात. ...
साहजिकच जर्मनीच्या या लाजिरवाण्या कामगिरीला जबाबदार ठरवून प्रशिक्षक ज्योकिम ल्यो यांच्या हकालपट्टीचा सूर आवळला जाईल. ...
विमान अपघाताबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यू.व्हाय. एव्हिएशनचे अकाऊंटेबल मॅनेजर अनिल चौहान यांनी सांगितले की ...