'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
नायजेरियामध्ये 8.7 कोटी अत्यंत गरिब लोक आहेत तर भारतात 7. 3 कोटी अत्यंत गरिब लोक राहात आहेत. ...
गोव्यातील तुये येथील डॉन बास्को हायस्कूलमध्ये चौथीत शिकत असलेली नऊ वर्षीय संस्कृती सुधाकर कांबळे हिला गुड पेस्चर सिंड्रोम (जीपीएस) या दुर्धर आजाराने ग्रासले आहे ...
संबंधितांविरूद्ध चौकशीत दोषारोप सिद्ध करता येतील इतके पुरावे उपलब्ध आहेत किंवा कसे? यावर शिस्तभंग कारवाईची दिशा निश्चित केली जाणार आहे. ...
दिल्लीत गाजत असलेल्या शैलजा द्विवेदी हत्या प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर आली आहे. ...
दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे पुन्हा एकदा एक धमाकेदार सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. राजस्थानमधील दोन बहीणींची कथा ते यावेळी घेऊन येत आहेत. ...
गुहेमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी पंपही लावण्यात आले आहेत. सतत चार दिवस पाऊस पडत असल्यामुळे या प्रयत्नांमध्ये अडथळा येत आहे. ...
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला सध्या शिकवणी देत आहेत ते भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री. ...
लग्न झालेल्या मंडळींचं आयुष्य कसं असतं माहित्येय का? ...
शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचे मालेगाव शहरात मंगळवारी (26 जून ) सकाळच्या सुमारास आगमन होताच भाविकांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...