लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Fifa Football World Cup 2018: रोनाल्डोची 'किक' अडवणारा अलीरेझा कधीकाळी गाड्या धुवायचा, रस्ते झाडायचा! - Marathi News | Fifa Football World Cup 2018: Alireza... from road sweeper to World Cup hero, ; stop Ronaldo's goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018: रोनाल्डोची 'किक' अडवणारा अलीरेझा कधीकाळी गाड्या धुवायचा, रस्ते झाडायचा!

कर्ज काढून तो तेहरानला आला. रस्त्यावर झोपला. पैसे कमवण्यासाठी त्याने रस्त्यावर झाडूही मारली, गाड्या धुतल्या आणि त्याच रस्त्यावर राहणाऱ्या इराणच्या अलीरेझा बेइरानवांडने पोर्तुगालच्या रोनाल्डोचा गोल अडवला अन् विश्वचषकात तो हिरो ठरला. ...

Fifa Football World Cup 2018 : मोरॅक्कोच्या बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत - Marathi News | Fifa Football World Cup 2018: Spain in the knockout stage even draw with Morocco | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 : मोरॅक्कोच्या बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत

फुटबॉल विश्वचषकातील मोरॅक्कोविरुद्धच्या लढतीत स्पेनला 2-2 अशी बरोबरी पत्करावी लागली. पण या बरोबरीनंतरही स्पेनचा संघ बाद फेरीत दाखल होण्यात यशस्वी ठरला आहे. ...

Fifa Football World Cup 2018 : इराणने पोर्तुगालला बरोबरीत रोखले - Marathi News | Fifa Football World Cup 2018: Iran pauses Portugal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 : इराणने पोर्तुगालला बरोबरीत रोखले

इराणने पोर्तुगालच्या तोडीस तोड खेळ केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे पोर्तुगालचा संघ बाद फेरीसाठी पात्र झाला असून इराणचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे. ...

Fifa Football World Cup 2018 : रिकार्डोच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालला आघाडी - Marathi News | Fifa Football World Cup 2018: In Portugal vs Iran match Ricardo's goal give leads to Portugal's | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 : रिकार्डोच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालला आघाडी

पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला पोर्तुगालच्या रिकार्डोने गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. ...

Fifa Football World Cup 2018 : स्पेन आणि मोरॅक्को यांची बरोबरी - Marathi News | Fifa Football World Cup 2018: Equals of Spain and Morocco | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 : स्पेन आणि मोरॅक्को यांची बरोबरी

मोरॅक्कोने चौदाव्या मिनिटाला पहिला गोल करत सर्वांनाच जोरदार धक्का दिला. पण त्यानंतर पाच मिनिटांनीच स्पेनने गोल करत बरोबरी केला. ...

रमलेल्या बाबांची 'ही' कहाणी पाहा... - Marathi News | fatherhood awesome photos dads playing with kids girl | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रमलेल्या बाबांची 'ही' कहाणी पाहा...

Fifa Football World Cup 2018 :  फुटबॉलच्या आडून पुतिन यांचा राजकीय ‘गोल’  - Marathi News | Fifa Football World Cup 2018: Putin's Political Goal By Football | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 :  फुटबॉलच्या आडून पुतिन यांचा राजकीय ‘गोल’ 

फुटबॉलच्या आतापर्यंतच्या इतिहासात राजकीय स्तरावरील कटुता मिटविण्याच्या कामात फुटबॉल स्पर्धा हे प्रभावी माध्यम राहिले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हेही त्याला अपवाद नाहीत. ...

Fifa Football World Cup 2018 :  अखेरच्या लढतीत सौदी अरेबियाचा इजिप्तला धक्का - Marathi News | Fifa Football World Cup 2018: Saudi Arabia's win over Egypt In The Last Match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 :  अखेरच्या लढतीत सौदी अरेबियाचा इजिप्तला धक्का

भरपाई वेळेच्या पाचव्या मिनिटाला सालेमने निर्णायक गोल केला आणि त्यामुळेच सौदीला इजिप्तला 2-1 असे पराभूत करता आले. ...

​८० किलोंच्या ड्रेसने उर्वशी रौतेलाचे केले हाल! आली बेशुद्ध पडण्याची वेळ!! - Marathi News | 80 kilos dress Urvashi rocket made! There was a time of unconscious !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​८० किलोंच्या ड्रेसने उर्वशी रौतेलाचे केले हाल! आली बेशुद्ध पडण्याची वेळ!!

 बँकॉकमध्ये काल रंगलेल्या आयफा अवार्डस 2018 अनेक बॉलिवूड सुंदरींनी ग्रीन कार्पेटवर आपला जलवा दाखवला. यात एक अभिनेत्री अशीही होती, ... ...