व्हॉट्सअॅपवर दुस-या लोकांशी पत्नी चॅटिंग करत असल्याचा आरोप करत एका व्यक्तीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. या व्यक्तीने व्हॉट्सअॅप चॅटिंगचा आधार घेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या भांडारकर रोडवरील घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या शिरलेल्या व पुस्तकांची नसती उठाठेव करणा-या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. ...
ग्लॅमर, एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स आणि आयफाची बाहुलीवर कुणाचे नाव कोरले जाते, याची क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा अशा वातावाणात काल रविवारी आयफा अवार्ड्स2018 च्या रंगारंग सोहळयाची मुख्य रात्र रंगली. ...
सोनम कपूर सध्या तिचा पती आनंद अहुजासोबत लंडनमध्ये मौजमस्ती करतेय. त्यांच्या या ट्रीपचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनम व आनंदच्या लग्नाला उणापुरा दीड महिना होतोय. ...