लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भावासाठी 'त्या' तरुणाने स्वत:चं आयुष्य संपवलं, पण... - Marathi News | Engineering student ends life to donate kidneys to brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भावासाठी 'त्या' तरुणाने स्वत:चं आयुष्य संपवलं, पण...

गुजरातमधल्या इंजिनीअरिंगच्या दुस-या वर्षाला शिकत असलेल्या 19 वर्षांच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ...

शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student's suicide in Pandharpur due to educational problem | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने विद्यार्थिनीची आत्महत्या

आपल्या शिक्षणाच्या खर्चासाठी वडिलांची ओढाताण होते, या चिंतेतून ईश्वरवठार (ता. पंढरपूर) येथील अनिशा हनुमंत लवटे (17) हिने आत्महत्या केली. ...

नुसरत भरुचाने नाकारली १ कोटीची आॅफर? - Marathi News | Nusrat Bharuch refused to accept 1 crore? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरुचाने नाकारली १ कोटीची आॅफर?

चित्रपटातून दमदार अभिनय करत घराघरांत पोहोचलेली नुसरत भरुचा हिला दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी एका दिग्दर्शकाने १ कोटींची आॅफर दिली होती, मात्र तिनं ती नाकारली आहे. ...

लातूरमध्ये कोचिंग क्लास मालकाची गोळ्या घालून हत्या - Marathi News | The coaching class owner shot dead in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये कोचिंग क्लास मालकाची गोळ्या घालून हत्या

शहरात काही शिक्षक नेमून कोचिंग क्लास चालविणारे स्टेप बाय स्टेपचे मालक अविनाश चव्हाण यांची रविवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ...

Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली - Marathi News | Rain Live Update : Lives in the suburbs including Mumbai, heavy rains, local trains on all three routes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली

शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिरानं धावत आहे.  ...

असेच सुरूराहिले तर बँकांसोबत देशही बुडेल! - Marathi News | Even if the same continues, the country will also fall apart! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :असेच सुरूराहिले तर बँकांसोबत देशही बुडेल!

गेल्या एका आठवड्यात गंभीर चिंता वाटावी अशा तीन बातम्या आल्या. बँकांची १ लाख ४४ हजार कोटी रुपयांची कर्जे सरकारने बुडीत खात्यांत टाकल्याची पहिली बातमी. ...

मोहन प्रकाशांच्या उचलबांगडीने राज्यात आनंद - Marathi News | Enjoyment of the joy of the state by the pursuit of Mohan Prakash | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोहन प्रकाशांच्या उचलबांगडीने राज्यात आनंद

तब्बल दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र काँग्रेसला नवीन आणि सक्षम प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने मिळाले आहेत ...

FIFA Football World Cup 2018 : कोलंबियाचा पोलंडवर विजय - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Colombia beat Poland | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : कोलंबियाचा पोलंडवर विजय

फिफा विश्वचषकातील आजच्या अखेरच्या सामन्यात कोलंबियाने पोलंडचा पराभव करत पहिला विजय मिळवला आहे. ...

FIFA Football World Cup 2018 : जपान आणि सेनेगल 2-2 बरोबरीत - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Japan and Senegal match draw 2-2 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : जपान आणि सेनेगल 2-2 बरोबरीत

सामन्याच्या 78 व्या मिनिटाला केईसुके होंडाने गोल करत जपानला 2-2 अशी बरोबरी करून दिली. ...