राठोड यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉलीवूडचा अभिनेता ऋतिक रोशन यांना एक अनोखं चॅलेंज दिलं आहे, काय आहे हे चॅलेंज ते आपण पाहूया. ...
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादामुळे कानडी-मराठीचं नातं किती टोकाचं आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. असं असताना, कर्नाटक विधानसभेची सूत्रं एका मराठी भाषक नेत्याच्या हातात येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जातेय. ...
सोशल मीडियावर ‘मी टू’ हे कॅम्पेन सुरू होताच एकापाठोपाठ एक सेलिब्रिटींनी आपल्यासोबत झालेल्या छेडछाडीच्या आणि लैंगिकशोषणांच्या घटनांचा खुलासा केला. ... ...
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. मीडियासमोर तिने याबाबतचा खुलासा केला आहे. तिच्या या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...
भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये विकासाचे स्वप्न दाखवून लोकांची मते घेतली. परंतु, सत्तेत आल्यानंतर त्यांनी विकास नव्हे तर विनाश सुरु केला आहे. ...