संभाजी मैदान येथील एका फेरीवाल्याला हटविताना रविवारी इशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमैया यांचे रागावरचे नियंत्रण सुटल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी फेरीवाल्याला धक्काबुकी करत ग्राहक महिलेने फेरीवाल्याला दिलेल्या नोटा फाडून फेरीवाल्या ...
अहिंसेचे पूजारी असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी रेल्वेमध्ये प्रवास करताना आता तुम्हाला शाकाहारी जेवणावरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. ...
मे महिन्याच्या ऊन-पावसाच्या दिवसांत खाण्यापिण्यात रेलचेल असते ती कोकणच्या रानमेव्याची. जांभूळ हा रानमेव्यातील महत्त्वाचा घटक आहे. येथील पर्यटनाचा आनंद लुटणारे देशी व विदेशी पर्यटक आणि मुंबई-पुणे येथून गावाकडे येणारे चाकरमानी सध्या काळ्याभोर, टपो-या, ...
लघु तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 6 मुली पैकी 3 जणींचा बुडून मृत्यू झाला तर 3 वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. ही दुर्घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर आगळीक करत असलेल्या पाकिस्तानला बीएसएफच्या जवानांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने गोळ्यांचा वर्षाव करत दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे सीमेपलीकडे पाकिस्तानी जवानांची दाणादाण उडाली. ...
सुष्मिता सेन आज सकाळी मुलगी रिनी सेनसोबत मुंबई विमानतळावर बघावयास मिळाली. सुष्मिता याठिकाणी रिनीला विमानतळावर सी आॅफ करण्यासाठी गेली होती. रिनीचे वय १८ वर्ष असून, जेव्हा सुष्मिता २५ वर्षाची होती तेव्हाच तिने तिला दत्तक घेतले होते. सुष्मिताच्या लहान म ...