लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Karnataka Elections: ...तर भाजपा बहुमताचा आकडा गाठणार; 'या' आमदारांचा पाठिंबा मिळणार - Marathi News | Karnataka Elections bjp seeks to win over congress and jds lingayat mlas to form government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Elections: ...तर भाजपा बहुमताचा आकडा गाठणार; 'या' आमदारांचा पाठिंबा मिळणार

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाचा मास्टरप्लान ...

जनरल व्ही. के. सिंह उत्तर कोरियामध्ये, 20 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भारतीय नेत्याची भेट - Marathi News | General V.K. Singh makes surprise visit to North Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जनरल व्ही. के. सिंह उत्तर कोरियामध्ये, 20 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भारतीय नेत्याची भेट

1998 नंतर प्रथमच भारतातील उच्चपदस्थ व्यक्तीने उत्तर कोरियाला भेट दिली आहे. 15 आणि 16 मे असा त्यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला.  ...

येडियुरप्पांनी मोदी स्टाईलमध्ये केला विधानसभेत प्रवेश - Marathi News | Yeddyurappa admits Modi style in Legislative Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडियुरप्पांनी मोदी स्टाईलमध्ये केला विधानसभेत प्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संसदेच्या पायरीसमोर नतमस्तक होऊन सभागृहात प्रवेश केला होता. ...

ठाण्यात शून्य सावलीचं दर्शन! - Marathi News | zero shadow event in thane | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शून्य सावलीचं दर्शन!

...

तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या योग्य पद्धत  - Marathi News | This is the right way to sleep | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या योग्य पद्धत 

काहीही झाले नसले तरी अनेकांना अंगदुखीचा त्रास होत असतो. याचं एक कारण म्हणजे झोपण्याची चुकीची पद्धत आहे. चला जाणून घेऊया योग्यप्रकारे झोपण्याची पद्धत... ...

‘या’ नवदाम्पत्याने हनिमूनचा एक खास फोटो केला शेअर, इंटरनेटवर होतोय व्हायरल! - Marathi News | 'This' means a special photo of honeymoon shared, viral on the Internet! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ नवदाम्पत्याने हनिमूनचा एक खास फोटो केला शेअर, इंटरनेटवर होतोय व्हायरल!

गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया याने काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंड सोनिया कपूरसोबत लग्न केले होते. नुकतेच हे दोघे दुबई येथून हनिमूनहून परतले आहेत. ...

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नवा रेल्वेमार्ग; 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण होणार - Marathi News | Agartala and Bangladesh’s Akhaura: Texmaco bags Rs 200 crore contract | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नवा रेल्वेमार्ग; 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण होणार

बांगलादेशातील चितगाँव जिल्ह्यातील अखुरा गाव आणि भारतातील त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा यांच्यामध्ये 45 किमीचे अंतर आहे. ...

Karnataka Elections : काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचक्षणी लोकशाहीची हत्या झाली- अमित शाह - Marathi News | Karnataka Elections 2018 amit shah responds rahul congress jds pact is murder of democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Elections : काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचक्षणी लोकशाहीची हत्या झाली- अमित शाह

काँग्रेस आणि भाजपा अध्यक्षांमध्ये ट्विटरवर जुंपली ...

पुढील पर्यटन हंगामाबाबत गोव्यातील व्यावसायिक आशावादी पण किनाऱ्यांवरील ८0 टक्के शॅकवाल्यांनी धंदा गुंडाळला - Marathi News | business persons in goa are hoping for good business condition for next tourist season | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुढील पर्यटन हंगामाबाबत गोव्यातील व्यावसायिक आशावादी पण किनाऱ्यांवरील ८0 टक्के शॅकवाल्यांनी धंदा गुंडाळला

गोव्यात पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम व्यवसायाच्यादृष्टिने चांगला जाईल, अशी आशा या क्षेत्रातील व्यावसायिक बाळगून आहेत. ...