लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Lok Sabha Election 2019: 'या' मतदारसंघात महिला ठरवणार खासदार - Marathi News | Lok Sabha Election 2019: MPs will decide on women in this 'constituency' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Lok Sabha Election 2019: 'या' मतदारसंघात महिला ठरवणार खासदार

८ लाख ३४ हजार ७६६ महिला; रायगडमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक ...

Lok Sabha Election 2019: आनंद परांजपे यांना ढकलले चक्रव्यूहात? - Marathi News | Lok Sabha Election 2019: Anand Paranjape pushed the cyclone? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Lok Sabha Election 2019: आनंद परांजपे यांना ढकलले चक्रव्यूहात?

बाबाजी पाटील यांचा विधानसभेवर डोळा ...

Lok Sabha Election 2019: कल्याण लोकसभेसाठी ठाण्याच्या उमेदवारांवरच भिस्त - Marathi News | Lok Sabha Election 2019: Trust for Thane candidates for Kalyan Lok Sabha elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Lok Sabha Election 2019: कल्याण लोकसभेसाठी ठाण्याच्या उमेदवारांवरच भिस्त

समस्यांचा गुंता सुटता सुटेना; सुविधांची वर्षानुवर्षे प्रतीक्षाच ...

एसटी डेपोंमध्ये आचारसंहितेची ऐशीतैशी; आगार व्यवस्थापकांना नोटीस  - Marathi News | the Code of Conduct in ST Depots; Notice to Depot Managers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी डेपोंमध्ये आचारसंहितेची ऐशीतैशी; आगार व्यवस्थापकांना नोटीस 

राज्यातील विविध एसटी डेपोंसह बसेसवरून अद्याप राजकीय फलक हटवण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

मायावतींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने म्हटले, 'आम्हाला त्यांची गरज नाही'   - Marathi News | congress reacts to mayawatis no alliance in any state said no need of her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने म्हटले, 'आम्हाला त्यांची गरज नाही'  

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत कुठल्याही राज्यात युती करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. यावर उत्तर प्रदेशातील काँग्रेस प्रवक्ते राजीव बख्शी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मायावतींची गरज नसल्याचे म्हटले ...

चूक रेल्वेची, भुर्दंड नागरिकांना : रेल्वेगाडी उशिरा आल्याचा फटका  - Marathi News | Wrong train but the fine to citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चूक रेल्वेची, भुर्दंड नागरिकांना : रेल्वेगाडी उशिरा आल्याचा फटका 

रेल्वे स्थानकांवरील फलाटावर नातेवाईक किंवा मित्रांना सोडण्यासाठी अनेक जण येत असतात. त्यासाठी प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना १० रुपयांचे फलाट तिकीट घ्यावे लागते. ...

'रिअल' मधील 'ऋचा' झाली 'रिल'मध्ये 'परी' - Marathi News | 'Richa' in 'Real' 'Fairy' in 'Real' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रिअल' मधील 'ऋचा' झाली 'रिल'मध्ये 'परी'

ऋचा अतिशय सक्षम अभिनेत्री आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ऋचाने या क्षेत्रात तिच्या अभिनयाची एक वेगळी छाप पाडली. ...

भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत बालक ठार; वडील गंभीर जखमी - Marathi News | travels accident at latur children killed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत बालक ठार; वडील गंभीर जखमी

लातूर तालुक्यातील भोईसमुद्रगा येथील संतोष करवंजे हे आपल्या मुलासमवेत दुचाकीवरून लातूरला आले होते. ...

पुणे शहरातील भिंतींवरचे ‘ कमळ ’ ठरणार प्रशासनाची डोकेदुखी - Marathi News | The headache of the administration will be the 'lotus' of the wall in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील भिंतींवरचे ‘ कमळ ’ ठरणार प्रशासनाची डोकेदुखी

गेल्या तीन महिन्यांत सुशोभिकरणाच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाच्या नगरससेवकांनी मोठ्या प्रमाणात शहरातील भिंतींवर  कमळ फुलवले आहे. ...