लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ठाकरे घराण्याची परंपरा मोडणार, आदित्य स्वत: लोकसभा लढणार? - Marathi News | Aditya Thakre to contest Lok Sabha elections? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे घराण्याची परंपरा मोडणार, आदित्य स्वत: लोकसभा लढणार?

आदित्य मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. ...

लोकसभेच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या - Marathi News | Postponed the examination of the University of Mumbai due to the Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या परिसरात दोन टप्प्यांत लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणूक काळातील काही परीक्षा तसेच काही परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. ...

मराठा आरक्षणासंदर्भात कायदा मंजूर करावा; राज्य सरकारची कोर्टाला विनंती - Marathi News | The law should be approved for Maratha reservation; The state government's request to the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणासंदर्भात कायदा मंजूर करावा; राज्य सरकारची कोर्टाला विनंती

मराठा आरक्षणासंदर्भात गेले काही दिवस उच्च न्यायालयात सुरू असलेला युक्तिवाद सोमवारी पूर्ण झाला. ...

सीबीटीसी यंत्रणेमुळे आता रेल्वे प्रवास होणार वेगवान - Marathi News | With the help of the CBT system, the train will now be able to travel faster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीटीसी यंत्रणेमुळे आता रेल्वे प्रवास होणार वेगवान

देशातील पहिली यंत्रणा मुंबईत उभारणार; तासाभरात १८ ऐवजी २४ लोकल फेऱ्या चालविणे शक्य ...

विश्वास बसणार नाही; पण ‘बाहुबली’च्या या अभिनेत्रीने एका सीनसाठी घेतले ३७ रिटेक! - Marathi News | baahubali actress ramya krishnan to play porn star role in film super deluxe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विश्वास बसणार नाही; पण ‘बाहुबली’च्या या अभिनेत्रीने एका सीनसाठी घेतले ३७ रिटेक!

‘बाहुबली’, ‘बाहुबली 2’ या ब्लॉकबस्टर सिनेमांत शिवगामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रम्या कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आहे. ...

प्रशासकीय कामांत आचारसंहिता अडथळा ठरू देऊ नका-हायकोर्ट - Marathi News | Do not bother ethics in administrative work-HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशासकीय कामांत आचारसंहिता अडथळा ठरू देऊ नका-हायकोर्ट

लोकसभा निवडणुकीसाठी लावण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय कामे थांबवू नका, असे उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेसह राज्य सरकारला सांगितले. ...

डीजीसीएने बी ७३७ मॅक्स विमानांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मागवली - Marathi News | DGCA has asked for information about the safety of the B737 Max aircraft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीजीसीएने बी ७३७ मॅक्स विमानांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मागवली

...अन्यथा उड्डाणास मनाई; इथिओपिया विमान दुर्घटनेची घेतली दखल ...

मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू - Marathi News | In Mumbai's collectorate office, all day long meetings will be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू

निवडणूक कामांची लगबग; शहरातील २६०० मतदान केंद्रांसाठी १८ हजार कर्मचारी ...

शहिदांच्या बलिदानाचे भाजपा भांडवल करतेय; शरद पवार यांची टीका - Marathi News | BJP is sacrificing martyrdom; Sharad Pawar's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहिदांच्या बलिदानाचे भाजपा भांडवल करतेय; शरद पवार यांची टीका

सरकार शहिदांच्या नावाने राजकारण करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ...