नमो रथाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडीत वस्तू तसेच फोटो यांच्या साहित्यांची विक्री केली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नमो रथाला ग्रहण लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
'सेक्रेड गेम्स' ही वेबसिरिज संपल्यानंतर याचा दुसरा भाग कधी येणार हे सैफ अली खान, नवाझुद्दीन सिद्दीकी यांना अनेक मुलाखतींमध्ये आजवर विचारण्यात आलेले आहे. आता नवाझुद्दीनने एका मुलाखतीत ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या कधी भेटीस येणार याविषयी सांगितले आहे. ...
हैदराबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तिसऱ्या इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'एक होतं पाणी' या मराठी सिनेमाने विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती पुरस्कार प्राप्त करत उतुंग बाजी मारली आहे. ...
सध्याची धावपळीची जीवनशैली, तणाव आणि आहारातील असंतुलन यांमुळे अनेकांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशातच अनेकजण आपल्या कामाचा व्याप सांभाळून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाय करत असतात. ...
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) च्या स्थापनेला १० मार्च रोजी ५० वर्षे पूर्ण झाली़ त्यानिमित्ताने दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने सीआयएसएफच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक संजय खंदारे यांच ...
आंतरराष्ट्रीय शहरांशी तुलना होत असलेली मुंबई, केंद्रीय स्वच्छता सर्वेक्षणात मात्र ४९व्या क्रमांकावर घसरली आहे. इंदौर, नवी मुंबईसारखे तुलनेने छोटे शहरही या स्पर्धेत अव्वल ठरले. ...
शहराचे नवीन वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी शहरातील वाहतूकीची परिस्थितीचा आढावा घेऊन एक स्वतंत्र ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ...
खतरों के खिलाडी या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासूनच पुनितला या कार्यक्रमाच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. कारण पुनितने त्याचे सगळेच स्टंट खूपच चांगले आणि कमी वेळात केले होते आणि विशेष म्हणजे संपूर्ण सिझनमध्ये त्याला एकदाच एलिमिनेशन स्ट ...