रितेश बत्रा यांचा 'फोटोग्राफ' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टरबघून सिनेमाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. ...
राज ठाकरेंचे भाषण बारामतीवरून पढवलेले होते असा आरोप केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. पढवणं ही बारामतीची परंपरा आहे अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...
हिंदू संस्कृतीमध्ये कापराला धार्मिक महत्त्व असून देव-देवतांची आरती करताना कापूर लावण्याची प्रथा फार पूर्वीपासूनच प्रचलित आहे. परंतु कापराचा उपयोग फक्त धार्मिक विधिंसाठी न करता एक नैसर्गिक औषधी म्हणूनही करण्यात येतो. ...
आचारसंहिता लागू झाल्याने पालकमंत्री गिरीश बापट आणि महापाैर मुक्ता टिळक यांनी सरकारी वाहने परत केली. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला दुचाकीवरुन जाताना पालकमंत्र्यांनी हेल्मेट परिधान केले हाेते, तर महापाैरांच्या चालकाने हेल्मेट घातले नव्हते. ...
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे. ...
काही लोकांना त्यांचा पार्टनर फोनवर जास्त बिझी राहिल्याने त्याच्यावर शंका येते. पण तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात काही मित्र, नातेवाईक आणि लोक असतीलच ज्यांच्याशी तो किंवा ती बोलत असले. ...