बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रँकिरेड्डी यांनी मलेशियाच्या पेंग सून चॅन आणि लिय यिंग घो यांचा पाडाव करत सुवर्णपदकावर कब्जा केला. ...
पण हे सगळ्यांनाच शक्य होत नाही. त्याला अनेक कारणे असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही हवा तसा लूक ठेवता येत नाही. दाट दाढी न वाढण्याची वेगवेगळी कारणे आहेत. ...
2015 च्या बॅचचे यूपीएससी टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांनी गेल्या शनिवारी काश्मीरमधील पहलगामध्ये विवाह केला. अहतर आमिर हे मूळचे काश्मीरमधील आहेत. 2015 मध्ये ते यूपीएससीमधील सेकंड टॉपर होते. ...
केंद्र आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपासाठी सध्याचा काळा कसोटीचा ठरत आहे. नुकत्याच झालेल्या गोरखपूर आणि फूलपूर येथील पोटनिवडणुकीतील पराभव आणि चार खारदारांनी पाठवलेली तक्रार पत्रे यांची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घे ...
गोव्यात अवयव दानाविषयी बरीच जागृती होऊ लागली आहे. अधिकाधिक लोक देहदान, अवयव दान याविषयी बोलू लागले आहेत. देहदानाच्या घोषणाही सोशल मीडियावरून होऊ लागल्या आहेत. ...