लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या लेडी लव्हला बर्थ डेला दिले 'हे' रोमॅँटिक गिफ्ट, वाचून तुम्ही म्हणाला 'वॉव' - Marathi News | Ranbir kapoor gift for alia bhatt on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने आपल्या लेडी लव्हला बर्थ डेला दिले 'हे' रोमॅँटिक गिफ्ट, वाचून तुम्ही म्हणाला 'वॉव'

आलिया भट नुकताच (काल) 26वा वाढदिवस साजरा केला आहे. आलियाला बर्थ डे विश करण्यासाठी बॉयफ्रेंड रणबीर कपूर रात्रीच तिच्या घरी पोहोचला होता. ...

बॉलिवूडमध्ये काम करताय तर 'या' गोष्टींना बळी पडू नका,सारा अली खानचा सल्ला - Marathi News | If you are working in Bollywood, do not fall into 'these' things, Sarah Ali Khan's advice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये काम करताय तर 'या' गोष्टींना बळी पडू नका,सारा अली खानचा सल्ला

शिक्षण लवकर पूर्ण करून तिला अभिनेत्री व्हायचं होतं म्हणून पदवीच्या दोन वर्षाचं शिक्षण तिने एका वर्षात पूर्ण केलं. ...

वडिलांचं रिकामं दुकान पाहून मुलानं केलं हे काम, काही मिनिटांतच लागली रांग - Marathi News | son tweet about photo of sad dad new donut shop has no customers gets sweet reaction on twitter | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :वडिलांचं रिकामं दुकान पाहून मुलानं केलं हे काम, काही मिनिटांतच लागली रांग

भाजपाकडून निवडणूक कॅम्पेनचा व्हिडीओ लाँच, 'सर्जिकल अन् एअर स्ट्राईक'ची झलक - Marathi News | BJP launches election campaign video, a glimpse of surgical strike and indian air strikes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून निवडणूक कॅम्पेनचा व्हिडीओ लाँच, 'सर्जिकल अन् एअर स्ट्राईक'ची झलक

देशाच्या विकासासाठी कष्ट करणारा प्रत्येकजण चौकीदार असल्याचं भाजपाने म्हटले आहे. ...

पालेभाज्या टिकवतात तारुण्य : वाचा कोणती भाजी कोणत्या रोगावर ठरते उपयोगी - Marathi News | Read which leafy vegetable to be useful in disease | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पालेभाज्या टिकवतात तारुण्य : वाचा कोणती भाजी कोणत्या रोगावर ठरते उपयोगी

पालेभाज्या खायच्या म्हटल्यावर लहानांसोबत मोठ्यांच्याही कपाळावर आठ्या पडतात. पण आरोग्य टिकवण्यासाठी पालेभाजी खाणे अतिशय गरजेचे आहे. विशेषतः प्रत्येक ऋतूनुसार बाजारात येणाऱ्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे अनेक आजार दूर होऊ शकतात. ...

राज्यातील तापमानाचा पारा पस्तीशी पार : उन्हाच्या झळा वाढल्या  - Marathi News | Temperatures of the state crosses 35 : Increase in heat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील तापमानाचा पारा पस्तीशी पार : उन्हाच्या झळा वाढल्या 

मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरचा (३२.७ अंश सेल्सिअस) अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पलिकडे गेला आहे. ...

महिला सरपंचाच्या पतीच्या अंगावर घातली गाडी  - Marathi News | hired car on the women sarpanch's husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला सरपंचाच्या पतीच्या अंगावर घातली गाडी 

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचा राग मनात धरून संशयिताने फिर्यादी व त्यांच्या पतीला बघून घेण्याची धमकी दिली होती. ...

रिया शर्माने मैत्रिणीला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला ! - Marathi News | Rhea Sharma’s advice to close friend on marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया शर्माने मैत्रिणीला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला !

आपल्या ताज्या आणि पुरोगामी कथानकामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे ...

'सागर संपदा' या संशोधकांच्या जहाजाला लागली भीषण आग - Marathi News | Research ship 'Sagar Sampada' caught fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सागर संपदा' या संशोधकांच्या जहाजाला लागली भीषण आग

सागर संपदा या जहाजामध्ये १६ शास्त्रज्ञ आणि ३६ क्रू मेम्बर्स होते. ...