आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात लेडी गागा, कॅट पेरी आणि ब्रायन अॅडम्ससारखे नावाजलेले आंतरराष्ट्रीय कलाकार आपली अदाकारी पेश करणार, असे म्हटले जात होते. पण आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याच्या बजेटला सध्या कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे या कलाकारांची अदाकारी ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांची एमएमआरडीच्या बैठकांसाठी निमंत्रित म्हणून नियुक्ती झाली आहे. चक्रानुक्रमानुसार मेहता यांची निवड झाली झाली असून, निमंत्रित म्हणून त्या शहराच्या पहिल्या महापौर ठरल्या आहेत. ...
मुंबई ठाणे या महानगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागवलीच जात नाही. गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी दिवस-रात्र हाल काढावे लागतात. तरीही पाणी मिळत नाही. जबाबदार राजकारणी तर गाढ झोपेतच असल्यासारखे दिसते. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना घेवून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि हे लोक छत्रपतीचं नाव घेवून काही समाजाला हाताशी धरुन काम करत आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भुदरगड येथील जाहीर सभेत दिला. ...
आतापर्यंत सिंधूने ग्लासगो येथे झालेल्या एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण आता गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सिंधूला ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे. ...
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अॅट्रॉसिटी)मधल्या अत्याचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली आहे. ...