लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 मार्च 2019 - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - March 14, 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 मार्च 2019

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर... ...

डाळिंब व्यापाऱ्यांचे अपहरण करून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या  - Marathi News | The two arrested in case of kidnapping | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डाळिंब व्यापाऱ्यांचे अपहरण करून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या 

तु महाराष्ट्रात धंदा करायचा नाही, तु येथुन निघुन जा, तुला आता सुटायचे असेल तर २० लाख रुपये दे , असे म्हणुन मारहाण केली. ...

भारतीय संघ वर्ल्ड कप जेतेपदाचा दावेदार नाही, विराट कोहलीची कबुली  - Marathi News | Virat Kohli refuses to brand India as favourites for 2019 ICC World Cup, says any team can beat anyone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ वर्ल्ड कप जेतेपदाचा दावेदार नाही, विराट कोहलीची कबुली 

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. ...

अभिनेता योगेश देशपांडेंचे दिग्दर्शनात पदार्पण, '६६ सदाशिव' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Actor Yogesh Deshpande's directorial debut, '66 Sadashiv 'movie soon to be audited | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता योगेश देशपांडेंचे दिग्दर्शनात पदार्पण, '६६ सदाशिव' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘ग्रहण’ फेम योगेश देशपांडे '६६ सदाशिव' चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. ...

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या नव्या चित्रपटासाठी अतुल कुलकर्णीने दिले हे खास योगदान - Marathi News | Aamir Khan's lal singh chadha movie is written by atul kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या नव्या चित्रपटासाठी अतुल कुलकर्णीने दिले हे खास योगदान

आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या नव्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाला मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीने एक योगदान दिले आहे. तो या चित्रपटात अभिनेता नव्हे तर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ...

आचारसंहिता म्हणजे काय ? जाणून घ्या साेप्या पद्धतीने - Marathi News | What is a Code of Conduct ? learn by easy way | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आचारसंहिता म्हणजे काय ? जाणून घ्या साेप्या पद्धतीने

आचारसंहितेचं निवडणुकींच्या अनुषंगाने काय महत्त्व असतं आणि या काळात कुठल्या गाेष्टी करता येत नाही याबाबत आम्ही कायदेतज्ञ एस. के. जैन यांच्याशी संवाद साधला. ...

भाजपाची पहिली यादी 16 मार्चला जाहीर होणार, अनेकांचे तिकीट कापणार?  - Marathi News | The first list of BJP will be announced on March 16 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची पहिली यादी 16 मार्चला जाहीर होणार, अनेकांचे तिकीट कापणार? 

आघाडी आणि युतीचे समीकरण जुळल्यानंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. ...

WhatsApp मध्ये मिळणार Google चं खास फीचर, असा होणार फायदा ! - Marathi News | whatspp may implement google reverse image search to combat fake pictures | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp मध्ये मिळणार Google चं खास फीचर, असा होणार फायदा !

युजर्सना अधिक सजकतेने व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता यावा. तसेच, फेकन्यूजवर प्रतिबंध ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जाहिरातींसोबतच व्हॉट्सअ‍ॅप आता फीचर्समध्येही काही बदल करत आहे. ...

मोहम्मद शमीचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात, कोलकाता पोलिसांकडून आरोपपत्र दाखल - Marathi News | Charge sheet filed against pacer Mohammed Shami in alleged dowry case, puts World Cup contention in jeopardy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात, कोलकाता पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीच्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याच्या आशेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे ...