लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जो आई वडिलांचे ऐकत नाही तो मतदारांचे काय ऐकणार ? अजित पवार - Marathi News | What will listen to voters who do not listen to their parents? Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जो आई वडिलांचे ऐकत नाही तो मतदारांचे काय ऐकणार ? अजित पवार

विखे पाटील घराणे गेली चार पिढ्या काँग्रेसमध्ये आहे.पण... ...

'स्त्रीलिंग पुल्लिंग' वेबसीरिज फेम भाग्यश्री न्हालवे करणार प्रेमात कल्ला - Marathi News | Strilling Pulling Fame Bhagyashree Nhallave new album | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्रीलिंग पुल्लिंग' वेबसीरिज फेम भाग्यश्री न्हालवे करणार प्रेमात कल्ला

'बस बुलेटवर' या गाण्यात 'कुंकू टिकली आणि टॅटू' फेम आणि 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या गाजलेल्या वेबसीरिजमधील भाग्यश्री न्हालवे आपल्या मस्तीभऱ्या अंदाजात थिरकताना दिसणार आहे. ...

तब्बल ६२ महिला सेल्फ ग्रुप एका बॅनरखाली - Marathi News | A total of 62 women's self groups under a banner | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तब्बल ६२ महिला सेल्फ ग्रुप एका बॅनरखाली

गोव्यातील हरमल या छोट्या गावात प्राप्ती महिला फेडरेशनच्या बॅनरखाली तब्बल ६२ महिला सेल्फ हेल्प ग्रुपचे कार्य चालू आहे. नारायण रेडकर यांनी या सर्व महिला सेल्फ हेल्प ग्रुप एकत्र आणण्याचे काम केले आहे. ...

करिना कपूरने माझ्या या चित्रपटाच्या रिमेकमध्ये करावे काम ही आहे करिश्मा कपूरची इच्छा - Marathi News | Karisma Kapoor Wants Sister Kareena Kapoor Khan To Star In This Iconic Movie Of Hers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूरने माझ्या या चित्रपटाच्या रिमेकमध्ये करावे काम ही आहे करिश्मा कपूरची इच्छा

करिना आणि करिश्मा या दोघी कितीही कामात व्यग्र असल्या तरी एकमेकींसाठी वेळ काढतात. तसेच अनेक वेळा एकत्र फिरायला देखील जातात. करिना आणि करिश्मा यांच्या या बॉण्डिंगबाबत नुकतेच करिश्माने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. ...

'सुपर डान्सर'च्या परीक्षकांसाठी चक्क फराह खानने स्वतः बनवून आणले घरचे जेवण - Marathi News | Farah Khan made food for Super Dancer Show judge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुपर डान्सर'च्या परीक्षकांसाठी चक्क फराह खानने स्वतः बनवून आणले घरचे जेवण

'सुपर डान्सर' शोच्या तिसऱ्या सीझनमधील 'गुरु-शिष्य' विशेष भागात फराह खान आली होती. ...

कार्ला फाटा येथे कंटेनर अंगावरुन गेल्याने दांपत्याचा मृत्यू  - Marathi News | Death of married couple in accident at Carla Fata | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार्ला फाटा येथे कंटेनर अंगावरुन गेल्याने दांपत्याचा मृत्यू 

कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना कंटेनर अंगावरुन गेलेल्या अपघातात एका दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

तैमूरचा नवा लूक, नवीन हेअरकटमध्ये दिसतोय सुपर क्यूट, SEE PHOTOS - Marathi News | Timur's new look, super cute, new look in new haircut, SEE PHOTOS | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूरचा नवा लूक, नवीन हेअरकटमध्ये दिसतोय सुपर क्यूट, SEE PHOTOS

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टारकिड तैमूरचा लूक बदलला आहे. सैफ अली खान व करीना कपूरचा लाडका नवाबने नवीन हेअर कट केला आहे. तैमूर स्पाइक कटमध्ये खूपच क्यूट दिसतो आहे.  ...

महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी योगा शिक्षकाला अटक - Marathi News | Yoga teacher arrested in connection with the molestation of the woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी योगा शिक्षकाला अटक

राजू घोष (22) असं या आरोपी योगा शिक्षकाचं नाव आहे. ...

जेलमधून बाहेर पडल्यावर राजपाल यादवने सांगितली ही हकीगत - Marathi News | Rajpal Yadav interview on cheque bounce case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेलमधून बाहेर पडल्यावर राजपाल यादवने सांगितली ही हकीगत

राजपाल नुकतीच आपली शिक्षा पूर्ण करून मुंबईत परतला आहे. त्याने मुंबईत परतल्यावर सगळ्यात पहिल्यांदा लोकमतला मुलाखत देऊन या प्रकरणाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. ...