लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

यवतमाळ: विहिरीचे खोदकाम करताना आढळला भुयारी मार्ग - Marathi News | Yavatmal: The subway found in excavation of the well | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ: विहिरीचे खोदकाम करताना आढळला भुयारी मार्ग

विहिरीचे खोदकाम करताना भुयारसदृश्य मार्ग आढळल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील प्राचीन गाव असलेल्या केळापूर येथे उघडकीस आली. ...

पावसाळ्यापर्यंत मडगावात होणार 100 टक्के भूमिगत वीज यंत्रणा, राज्यातील पहिले शहर ठरणार - Marathi News | MADGAON WILL BE FIRST CITY OF GOA TO COMPLETE HUNDRED PERCENT UNDERGROUND CABLEING | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाळ्यापर्यंत मडगावात होणार 100 टक्के भूमिगत वीज यंत्रणा, राज्यातील पहिले शहर ठरणार

यंदाचा पावसाळा सुरु होण्यापूर्वी मडगाव शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. ...

मेट्रोमध्ये जोडप्याला मारहाण प्रकरण; घटनेच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या तरुणींशी छेडछाड - Marathi News | kolkata metro train incident protesters abused by man | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेट्रोमध्ये जोडप्याला मारहाण प्रकरण; घटनेच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या तरुणींशी छेडछाड

जोडप्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ...

एकनाथ खडसेंबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील- गिरीश महाजन - Marathi News | Chief Minister will take decide about Eknath Khadse - Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील- गिरीश महाजन

मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. खडसे मंत्रीमंडळात आले तर आनंदच होईल. ...

जागतिक व्यंगचित्रकार दिन: राज ठाकरेंनी व्यंगचित्रकरांना दिली मानवंदना - Marathi News | Raj Thackeray salute to Cartoonist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक व्यंगचित्रकार दिन: राज ठाकरेंनी व्यंगचित्रकरांना दिली मानवंदना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांना मानवंदना दिली आहे. ...

जमीन घोटाळा प्रकरणात राजकारण्यांची दुसरी यादी 50 पट मोठी, गोंयचो आवाज संघटनेचा दावा - Marathi News | Goencho Awaz To come out with second list of Politician involved in Land Conversions in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जमीन घोटाळा प्रकरणात राजकारण्यांची दुसरी यादी 50 पट मोठी, गोंयचो आवाज संघटनेचा दावा

14 राजकारण्यांनी बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर जमिनीचे रुपांतर केल्याच्या आरोपावरुन सध्या गोव्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ...

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळलं, 14 जणांना अटक - Marathi News | 16-year-old raped, burnt alive in Jharkhand; 14 arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळलं, 14 जणांना अटक

याप्रकरणी 14 जणांना अटक केली असून चार जणांचा अजूनही शोध सुरू आहे.  ...

हायकमांडशी बोलूनच भंडारा-गोंदियात लढायचे की नाही ठरवू- नाना पटोले - Marathi News | Bhandara gondia bypoll 2019 Nana patole says he will take final decision after speaking with Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हायकमांडशी बोलूनच भंडारा-गोंदियात लढायचे की नाही ठरवू- नाना पटोले

भाजपा सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते मला लहान भावासारखे आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु, असेही पटेल यांनी म्हटले होते. ...

CSK vs RCB, IPL 2018 LIVE : विजयानंतर धोनीच्या पाया पडला हा तरुण.. पाहा व्हीडिओ - Marathi News | CSK vs RCB, IPL 2018 LIVE: Chennai won the toss and elected to bowl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RCB, IPL 2018 LIVE : विजयानंतर धोनीच्या पाया पडला हा तरुण.. पाहा व्हीडिओ

रवींद्र जडेजा आणि हरभजन सिंग या दोघांनी तिखट मारा करत बंगळुरुचा अर्धा संघ गारद केला आणि त्यामुळे बंगळुरुला 127 धावांवर समाधान मानावे लागले. चेन्नईने हे माफक आव्हान सहा विकेट्स आणि 12 चेंडू राखून सहज पूर्ण केले. ...