आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी अमेरिकेला जाऊन ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. ऋषी कपूर एक स्ट्राँग व्यक्ती असून ते आजाराशी खंबीरपणे सामना करत आहेत. ...
शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यात गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत. म्हणून इथे यायला त्यांच्याकडे वेळ नाही. खरंतर त्यांना मुंबईची चिंता कधीच नव्हती अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ...
भविष्यातील घटना पाहण्याची आणि त्यात बदल घडविण्याची अद्भुत शक्ती लाभलेल्या दोन बहिणींची कथा असलेली स्टार प्लसवरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेने प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्याला खिळवून ठेवले आहे. ...