जग आमच्या पाठीशी आहे. पण तरीही पाठीत वार होण्याचे थांबत नाही. देशातील सर्वच राजकारण्यांनी बोलघेवडेपणा थांबवायला हवा आणि कृतीसाठी सरकारला पाठिंबा द्यायला हवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. ...
कॅप्टन मार्वेलच्या एवेंजर्स सीरिजच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपलीय. या सीरिजचा सर्वात मोठा हॉलिवूडपट ‘अॅवेंजर्स- एंडगेम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि या ट्रेलरने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. ...
कोसळलेला पूल कोणाचा यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये टोलवाटोलवी करण्यात आली. मात्र या पुलाच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेची असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे. ...
८० टक्के समाज निरक्षर असतानाही १९५१-५२ साली झालेल्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत सरसकट प्रौढ मतदानाचा धाडसी निर्णय घेण्यात आला होता. ...
ट्रॅफिक सिग्नलचा वापर फक्त वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी होतो असं नव्हे तर वाहन चालकांचा जीवही वाचवण्यासाठी होतो हे कालच्या पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर स्पष्ट झालं आहे. ...
काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि आदित्य ठाकरेंला लक्ष्य केलं आहे ...
आता रेल्वेमंत्री नेहमीप्रमाणे ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिले, याची टिमकी वाजवतील, जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील,अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला ...