लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दोन महिन्याच्या कन्येचा असाही गौरव, बापमाणूस रोहितचे डोळे पाणवले - Marathi News | Rohit Sharma’s two-month-old daughter has a Rhino named after her | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन महिन्याच्या कन्येचा असाही गौरव, बापमाणूस रोहितचे डोळे पाणवले

भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या दाम्पत्याला डिसेंबर महिन्यात कन्यारत्न प्राप्ती झाली. ...

राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा, मोदींविरोधात करणार प्रचार? - Marathi News | Raj Thackeray's support to NCP, propaganda against Modi? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा, मोदींविरोधात करणार प्रचार?

सध्या शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लक्ष ठेवून आहेत. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते. मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध केला. ...

तब्बल सहा महिन्यांनंतर बलात्कार उघड, पॉक्सोच्या गुन्ह्यात आरोपीला बेड्या - Marathi News | After six months, the rape was exposed, accuse arrested under pocso act | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल सहा महिन्यांनंतर बलात्कार उघड, पॉक्सोच्या गुन्ह्यात आरोपीला बेड्या

बलात्कार करणाऱ्या नराधमाला समतानगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ...

Holi special : बाजारातील केमिकलयुक्त रंगांऐवजी घरीच तयार करा होळीसाठी नैसर्गिक रंग! - Marathi News | Holi special 2019 : How to make natural colours for making memorable and safe Holi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Holi special : बाजारातील केमिकलयुक्त रंगांऐवजी घरीच तयार करा होळीसाठी नैसर्गिक रंग!

होळीचा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तुम्हीही होळीसाठी खास तयारी  करत असालचं... होळी म्हणजे रंगाची उधळण करणारा सण. ...

पुणे महापालिकेच्या कारवाईत 5 कुटुंब बेघर - Marathi News | 5 family homeless in Pune municipal action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या कारवाईत 5 कुटुंब बेघर

पुणे महानगरपालिकेच्या वारजे क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये डी पी रस्त्यावरील नवं सह्याद्री चाैकातील पाच घरे पाडण्यात आली आहेत. ...

फरार आरोपीला नाशिकमधून अटक - Marathi News | The absconding accused arrested from Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फरार आरोपीला नाशिकमधून अटक

मनोज लक्ष्मण वझारे (४१) असे अटक आरोपीचे नाव आहे. ...

गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे सांगत शेतकऱ्याला लुटले - Marathi News | Crushing the farmer said they are investigating the crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे सांगत शेतकऱ्याला लुटले

बोलण्यात गुंतवून त्यांना लुटल्याचा प्रकार मालाडमध्ये घडला. ...

IPL 2019 : आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला, मुंबईत होणार घोषणा - Marathi News | The BCCI is expected to release the full schedule of the IPL in Mumbai on March 18 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला, मुंबईत होणार घोषणा

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 12व्या मोसमाचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. ...

'हळद' रुसली भाजपा फसली, हळदीचं उत्पन्न दाखवताना फोटो चक्क नारळाचा  - Marathi News | The photo of 'turmeric' viral on social media, bjp IT cell troll about photo of fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हळद' रुसली भाजपा फसली, हळदीचं उत्पन्न दाखवताना फोटो चक्क नारळाचा 

भाजपाच्या आयटी टीमकडूनही नेहमीचा प्रभावीपणे भाजपा नेते आणि भाजपाला प्रचार केला जातो. ...