लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पहिले डॉक्टर, नंतर प्रशासकीय अधिकारी आणि आता काश्मीरी नेता - Marathi News | First doctor, then administrative officer and now Kashmiri leader Shah Faisal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिले डॉक्टर, नंतर प्रशासकीय अधिकारी आणि आता काश्मीरी नेता

Video : विहिरीत पडलेल्या नागाला वाचवलं, सर्पमित्रांची जीवघेणी कसरत - Marathi News | Video: Save the Naga lying in the well, Survivor's life-threatening exercise | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Video : विहिरीत पडलेल्या नागाला वाचवलं, सर्पमित्रांची जीवघेणी कसरत

इंगरुळ खडी येथील शंकर पाटील यांच्या 50 फूट पायऱ्या नसलेल्या खोल विहिरीत नाग पडला होता. ...

अब्दुल सत्तार यांच्या 'ऑफर'चा खोतकर यांच्याकडून खुलासा - Marathi News | lok sabha election 2019, Arjun Khotkar clarify about offer given by Sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तार यांच्या 'ऑफर'चा खोतकर यांच्याकडून खुलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला युतीधर्म समजावून सांगितल्याचे अर्जुन खोतकर यांचे म्हणाले. ...

महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड, पण... - Marathi News | Rahul Aware selected for Asian wrestling championship, but compete in 61kg category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड, पण...

राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आगामी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ...

दोन एटीएम फोडून ३५ लाख लंपास - Marathi News | Two ATMs break and stolen 35 lakh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन एटीएम फोडून ३५ लाख लंपास

गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमच्या दोन मशीन कापून त्यातील ३५ लाख २६ हजार १०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ...

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादच्या बदल्यात काँग्रेसला हवय उस्मानाबाद ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 Congress wants Osmanabad instead of Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019 : औरंगाबादच्या बदल्यात काँग्रेसला हवय उस्मानाबाद ?

लातूर आणि सोलापूर मतदार संघातील लिंगायत समाजाचा वाढता प्रभाव पाहता चाकूरकर यांना उस्मानाबादेतून लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यास काँग्रेस इच्छूक आहे. ...

पिंपरी महापालिका भवनाच्या पार्किंगमध्ये बंद पडलेली वाहने ; जागा पडते अपुरी - Marathi News | due to non working vehicles are parked in pcmc buildings parking ; inadequate place for new vehicles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिका भवनाच्या पार्किंगमध्ये बंद पडलेली वाहने ; जागा पडते अपुरी

वाहनतळाच्या जागेतच बंद पडलेली वाहने वर्षानुवर्षे उभी असल्याने अन्य वाहनांना जागा अपुरी पडत आहे. महापालिका भवनातील अडगळ हटविण्याची मागणी केली जात आहे. ...

रोहित शेट्टीच्या अंदाजात पाहायला मिळणार अमिताभ- हेमाच्या या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक! - Marathi News | rohit shetty to remake amitabh bachchans superhit satte pe satta with farah khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीच्या अंदाजात पाहायला मिळणार अमिताभ- हेमाच्या या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक!

काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने फराह खानसोबत एक फोटो शेअर करत, एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. मी लवकरच फराहसोबत एक चित्रपट घेऊन येतोय, असे त्याने म्हटले होते. अर्थात हा नवा चित्रपट कोणता, हे गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय. ...

जालिंदर आपकेने पटकावला "परळ श्री"चा किताब - Marathi News | Jalindar Aapake has won "Parel Shree" title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जालिंदर आपकेने पटकावला "परळ श्री"चा किताब

परळच्या जालिंदर आपकेने गतविजेत्या सुशील मुरकरचे कडवे आव्हान मोडित काढत "परळ श्री"चा मान पटकावला. ...