प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
एकेकाळी अंडरवर्ल्डमधील शार्प शूटर ते मुक्तांगणचा व्यसनमुक्त कार्यकर्ता असणाऱ्या राहुल जाधव यांचा थक्क करणारा प्रवास. ...
मध्यवर्ती, जिल्हा कारागृहात बंदिस्त : निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आरोपींना मतदानाचा हक्क नाही ...
मडगावच्या लॉयोला हायस्कुलमध्ये काही काळ शिक्षण घेतल्यामुळे असेल कदाचीत पर्रीकर यांचे सासष्टीतील कित्येक अल्पसंख्यांक समाजाच्या पुढाऱ्यांशी चांगले जमायचे. ...
मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाला भाजपप्रणीत आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांनी अजुनही मान्यता दिलेली नाही. ...
सर्व परवानाधारक रिक्षांना क्यू- आर काेड लावण्याचा विचार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सुरु आहे. ...
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडून टाकण्याची मागणी जोर धरू लागली. ...
होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त कलर्सच्या वापराऐवजी ऑर्गॅनिक कलर्सचा वापर करण्याकडे लोकांचा वाढता कल दिसत आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं. ...