परिणीतीने अक्षयला पैसे देतानाचा एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर रितेश देशमुख फिरकी घेणार नाही, हे शक्यच नाही. त्याने या फोटोवरुन अक्कीची चांगलीच फिरकी घेतली. ...
‘आगामी सहा महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर आम्ही राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीच्या (नाडा) साथीने कार्य करणार आहोत,’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी जाहीर केले. ...
‘दोन्ही संघ आयसीसी कराराला बांधील असल्याने, विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला कुठलाही धोका नाही,’ असे स्पष्ट मत आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी सोमवारी व्यक्त केले. ...
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उठसूट नेत्यांवर आरोपांची राळ उडविणाऱ्या सोमय्यांना आता आपल्याच वक्तव्यांची झळ सोसावी लागत आहे. मुलुंडमध्ये भ्रष्टाचाररूपी रावण दहनानंतर सोमय्या विरुद्ध शिवसेना असे चित्र मुलुंडमध्ये कायम आहे. ...
हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेने मुंबईतील सर्व पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला. या दुर्घटनेने पालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाही समोर आणला आहे. ...
बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी चित्रपट स्क्रिप्ट रायटर देवकुमार पटेल (३७) याला सोमवारी अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने करीत त्याच्याकडून पावणेसहा लाखांच्या नोटादेखील हस्तगत केल्या आहेत. ...
शहरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दगड, माती, विटा तसेच रेती यांची बंदिस्त वाहनातून वाहतूक होणे आवश्यक आहे. ...
यंदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी, लोकसभा निवडणुकीत मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याकरिता आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार विद्यमान खासदार अनंत गीते यांच्या पाठीराख्या पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील ३ हजार ९९४ होळ््या आपल्या राजकीय रड ...
कामानिमित्त समुद्रसफरीवर असलेल्या खलाशांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे केली आहे ...