लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आता पप्पूची पप्पी पण आली; केंद्रीय मंत्र्याची वादग्रस्त टीका - Marathi News | mahesh sharma comment on priyanka gandhi lok sabha election bjp congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पप्पूची पप्पी पण आली; केंद्रीय मंत्र्याची वादग्रस्त टीका

केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ...

सडपातळ लोकांनी स्वत:ला फिट कसं ठेवावं? - Marathi News | How can thin people fit themselves know exercise and diet plan | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सडपातळ लोकांनी स्वत:ला फिट कसं ठेवावं?

प्रत्येक व्यक्तीचं शरीर एकसारखं नसतं. कुणी सडपातळ असतं तर कुणी जाड किंवा कुणी सामान्य. सडपातळ लोकांना सामान्यपणे नेहमीच कमजोर मानलं जातं. ...

आमचे मनोबल कायम राहण्यासाठी लोकसभेची एक तरी जागा द्या : आठवले - Marathi News | Give us some space in the Lok Sabha to stay morally: Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचे मनोबल कायम राहण्यासाठी लोकसभेची एक तरी जागा द्या : आठवले

सध्या तरी आपण एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु आमचे मनोबल कायम राहण्यासाठी आम्हाला लोकसभेची एक तरी जागा द्यावी, असे आठवले यांनी म्हटले आहे. ...

खोतकरांचे बंड केले थंड; आता जावयाचे काय ? दानवेंसमोर पेच - Marathi News | Lok Sabha Election 2019 Harshwardhan Jadhav challenge to Chandrakant Khaire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोतकरांचे बंड केले थंड; आता जावयाचे काय ? दानवेंसमोर पेच

हर्षवर्धन जाधव यांच्या आक्रमक पावित्र्यावर शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दानवे यांच्याकडे बोट दाखवले होत. तसेच हर्षवर्धन हे दानवे यांचे जवाई असून ही समस्या तेच सोडवतील असे म्हटले होते. ...

दिग्गज बंगाली अभिनेते चिन्मय रॉय यांचे निधन - Marathi News | Veteran Bengali actor Chinmoy Roy dies at 79 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्गज बंगाली अभिनेते चिन्मय रॉय यांचे निधन

लोकप्रिय बंगाली अभिनेते चिन्मय रॉय यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. ...

रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपाच्या वाटेवर ?, आज होणार फैसला - Marathi News | Ranjit Mohite-Patil on the way to BJP, today's decision will be decided | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपाच्या वाटेवर ?, आज होणार फैसला

राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असल्या तरी माढा मतदारसंघाचा पेच कायम आहे. ...

Holi Special : केस व त्वचेची काळजी कशी घ्याल, सांगताहेत ब्युटी एक्सपर्ट! - Marathi News | Holi Special: How to care for hair and skin, telling beauty expert! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Holi Special : केस व त्वचेची काळजी कशी घ्याल, सांगताहेत ब्युटी एक्सपर्ट!

जवळपास प्रत्येक जण होळीच्या उत्सवात सहभागी होत असतो. मात्र, अनेकदा होळीच्या दुस-या दिवशी त्वचा फुटते, चेह-यावर पुरळ येतात आणि आनंदावर विरजण पडते. ...

...तर इच्छामरण द्या; अवघ्या 2 हजारांची मदत मिळालेल्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Let me kill myself UP farmer writes to cm Yogi Adityanath returns Rs 2000 received from PM scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर इच्छामरण द्या; अवघ्या 2 हजारांची मदत मिळालेल्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रधानमंत्री किसान निधीतून मिळालेली 2 हजारांची मदत मुख्यमंत्र्यांना पाठवली ...

पुन्हा बरसल्या जया बच्चन! लोकांनी दिला सुनेसारखे ‘कूल’ राहण्याचा सल्ला!! - Marathi News | jaya bachchan blasts man for clicking her pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा बरसल्या जया बच्चन! लोकांनी दिला सुनेसारखे ‘कूल’ राहण्याचा सल्ला!!

पापाराझींनी फोटोंसाठी पिच्छा पुरवणे तर दूर, एखादा फोटो काढला तरी जया बच्चन यांचा पारा चढतो. आत्तापर्यंत अनेकदा जया बच्चन मीडिया व फोटोग्राफवर बरसल्या आहेत. ताजा किस्साही असाच. ...