लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वर्क लोडवर रोहितचं स्पष्ट मत; भारतीय संघातील खेळाडूंनाच निर्णय घेऊ द्या! - Marathi News | Rohit sharma's clear opinion on work load; Indian team player will decide on work load | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्क लोडवर रोहितचं स्पष्ट मत; भारतीय संघातील खेळाडूंनाच निर्णय घेऊ द्या!

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघातील सदस्यांना पुरेशी विश्रांती मिळावी अशी मागणी होत आहे. ...

शत्रुघ्न सिन्हा होणार काँग्रेसी; रविशंकर प्रसाद यांना देणार आव्हान - Marathi News | Lok Sabha Election 2019: BJP MP Shatrughan Sinha in Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रुघ्न सिन्हा होणार काँग्रेसी; रविशंकर प्रसाद यांना देणार आव्हान

पटना साहिब जागेवर भाजपकडून केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास रविशंकर प्रसाद-शत्रुघ्न सिन्हा लढत पाहायला मिळणार आहे. ...

२ हजार कार घेऊन जाणाऱ्या जहाजाला समुद्रात जलसमाधी, ३७ पोर्शे कार्सही पाण्यात! - Marathi News | Ship carrying 2000 cars including 37 porsches sinks in Atlantic ocean | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२ हजार कार घेऊन जाणाऱ्या जहाजाला समुद्रात जलसमाधी, ३७ पोर्शे कार्सही पाण्यात!

ब्राझीलला जाणारं इटलीचं एक जहाज अटलांटिक महासागरात बुडालं आहे. हे जहाज २ हजार कार्स घेऊन ब्राझीलला जात होतं. ...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश  - Marathi News | In the presence of Chief Minister, Ranjitsinh Mohite-Patil's public entry into the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश 

माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ...

होळीचा सण : आदिवासी भागातील वनक्षेत्रात ‘अ‍ॅलर्ट’ - Marathi News | Holi festival: 'Alert' in tribal areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होळीचा सण : आदिवासी भागातील वनक्षेत्रात ‘अ‍ॅलर्ट’

या पार्श्वभूमीवर होळीपुर्व जनप्रबोधन करत हरसूलसारख्या विविध वनपरिक्षेत्रांतर्गत ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांना होळी पेटविताना कुठल्याहीप्रकारची वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...

जेट एअरवेज संकटात; हवाई प्रवास सहा पटींनी महागला - Marathi News | Jet Airways in crisis; Air travel is six times more expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेट एअरवेज संकटात; हवाई प्रवास सहा पटींनी महागला

देशातील विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजवर आर्थिक संकट ओढवले आहे. ...

आमच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भारताची हिंमत नाही; चिनी ड्रॅगन गुरगुरला - Marathi News | chinese media india have to must use chinese products | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भारताची हिंमत नाही; चिनी ड्रॅगन गुरगुरला

चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाका, भारतीयांच्या या भूमिकेची चीननं खिल्ली उडवली आहे. ...

लग्नानंतरच्या पहिल्या होळी सणाला एकटी पडली दीपिका पादुकोण, 'हे'आहे त्यामागचे कारण - Marathi News | Deepika padukone will be celebrating holi without ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतरच्या पहिल्या होळी सणाला एकटी पडली दीपिका पादुकोण, 'हे'आहे त्यामागचे कारण

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्यासाठी या वर्षीची होळी खास असणार आहे. त्याचे कारण, ही त्यांची लग्नानंतरची पहिली होळी आहे. ...

फॅट्स बर्न करण्यासाठी मदत करतं फॉस्फरस; या पदार्थांचा करा आहारात समावेश! - Marathi News | Phosphorus is very important for body | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फॅट्स बर्न करण्यासाठी मदत करतं फॉस्फरस; या पदार्थांचा करा आहारात समावेश!

आपल्या शरीरासाठी फॉस्फरस अत्यंत आवश्यक आहे. शरीरामध्ये याचे योग्य प्रमाण असेल तर शरीराचं कार्य सुरळीत होण्यास मदत होते. तसं पाहायला गेलं तर शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी अनेक घटक आवश्यक असतात. ...