हर्षदा खानविलकर होळी आणि रंगपंचमी हा सण साजरा करण्यासाठी खास वरळी कोळीवाडा मध्ये गेली आहे. तेथील कुटुंबसोबत हा सण त्यांच्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. ...
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरच्या जागेचा निर्णय घेण्यास विलंब केल्यामुळे नगर सोबतच, अमरावती, रावेर, औरंगाबाद या जागांचे घोडे अडून बसले आहे. ...
झेन इमामने याआधी ‘स्टार प्लस’वरील ‘नामकरण’ या मालिकेत नीलची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती लाभली होती. अभिनेता झेन इमाम हा आता ‘स्टार प्लस’वरीलच मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते है प्यार के’ ही नवी मालिका या वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या सर्वाधिक काळ सुरू असलेल्या मालिकेच्या कथानकावर आधारित आहे ...
भाजपामध्ये आजही ८० टक्के पदे ही निष्ठावंतांनाच दिली जातात. बाहेरून आलेल्यांना फारतर २० टक्के पदे दिली जातात. सत्तेचं राजकारण करायचं तर अन्य पक्षातील लोकांना आणणे आवश्यक आहे ...