एमआयएमचे अध्यक्ष असरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मै भी चौकीदार या कॅम्पेनवर जोरदार हल्लाबोल केला आहे. समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावं अशी मागणी ओवेसी यांनी केली ...
शिक्रापूर, जातेगाव, करंदी, कासारी येथील ग्रामपंचायतींनी लेखी पत्राद्वारे पुणे नगर तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केलेली होती, ...
सौरभच्या या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. आता या फोटोमागचं गुपित मात्र सौरभने उघड केलेले नाही. सौरभ एखाद्या चित्रपटात भारतीय लष्करी जवानाची भूमिका साकारणार आहे का हे पाहावं लागेल. ...
रंगपंचमीची रंग खेळून आष्टा परिसरातील वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सहा युवकांपैकी एका 18 वर्षीय आदिवासी युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रंगपंचमीच्या दिवशी दुपारी एक वाजता घडली. ...