महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षांचे नेते इथे बसलेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ...
एचआयव्ही पॉझिटिव्ह असणारे, पण औषधोपचार न घेणा-या ५६ पैकी २६ रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अमरावती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने जुलैपासून शोधमोहीम राबविली. ...
अनुराग बासूच्या ‘लाईफ इन ए मेट्रो’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल येणार, ही बातमी आम्ही काल-परवाच तुम्हाला दिली होती. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि करिना कपूर ही ‘की अॅण्ड का’ची जोडी लीड रोलमध्ये असणार, असेही आम्ही तुम्हाला सांगितले होते. ...
कुपोषणाच्या नावाने कलंकित झालेल्या मेळघाटात वैद्यकीय सेवेची विशेषत: वैद्यकीय अधिका-यांची कमतरता असते. त्यामुळे आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणा-या त्यांच्याच पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा ...
हिंमत असेल तर या रिफायनरीच्या बाजूने समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा, असे खुले आव्हान आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले. ...
India vs England 2nd Test: इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने तिस-या षटकाच्या दुस-या चेंडूवर भारताचा सलामीवीर मुरली विजयला बाद केले आणि लॉर्ड्सवर शतक पूर्ण केले. ...