‘यमला पगला दिवाना फिर से’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. देओल पितापुत्र म्हणजे धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल यांची जुगलबंदी या चित्रपटाची जमेची बाजू आहे. ...
भीतीने माझी अवस्था रडवेली झाली होती. त्याच अवस्थेत मी घरी फोन केला. झाला प्रकार घरी रडता रडता सांगितला. त्यानंतर सेटवर माझे करारपत्र आणण्यात आले, ज्यात लिहिले होते की, स्क्रिप्टमध्ये अचानक झालेले बदल आपणास मान्य करावे लागतील. ...
या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ...