मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी झालेल्या बैठकीत मिळालेल्या ठोस आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तीन दिवसांचा संप मागे घेतला जाण्याची शक्यता असून त्याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी केली जाणार आहे. ...
मराठा आरक्षणाकरिता निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करण्यापेक्षा समन्वयकाची भूमिका पार पाडण्यास मी प्राधान्य देईल, असे खासदार संभाजीराजे यांनी एका कार्यक्रमापूर्वी पत्रकारांना सांगितले. ...
व्यावसायिक अंतराळ यान व कॅप्सुलच्या माध्यमातून अंतराळात जाण्याच्या पहिल्या मोहिमेसाठी नासाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह नऊ जणांची निवड केली आहे. ...
इटलीमधील मिलान येथून २०० प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने दांडगाई करत वैमानिक कक्षात (कॉकपिट) घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमान पुन्हा माघारी वळवून त्या प्रवाशास पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ...
न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या नियुक्तीने ६८ वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयात प्रथमच एकाच वेळी तीन महिला न्यायाधीश न्यायपीठावर स्थानापन्न होणार आहेत. ...
मास्टर्स, एम. फिल व पी.एचडी यासारख्या पदव्युत्तर उच्च अर्हतेसाठी सादर केलेल्या प्रबंधासाठी अन्य कोणाच्या प्रबंधातून ‘उचलेगिरी’ केल्याचे सिद्ध झाल्यास यापुढे असे लबाडीचे प्रबंध देणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी किंवा शिक्षकांना त्यांची नोकरी गमवावी लागेल. ...