लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

म्हाडाच्या लॉटरीसाठी २८ हजार अर्ज - Marathi News | 28 thousand applications for MHADA lottery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या लॉटरीसाठी २८ हजार अर्ज

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी शनिवारी साडेपाच वाजेपर्यंत २८ हजार ८७५ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली. ...

‘लिगो’साठी जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू, भूसंपादन विभागाकडे १०.३७ कोटी जमा - Marathi News | Land purchase process for 'Ligo' starts, land acquisition department receives Rs. 10.37 crores | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘लिगो’साठी जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू, भूसंपादन विभागाकडे १०.३७ कोटी जमा

औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा परिसरात गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी उभारण्यात येणाऱ्या लिगो प्रयोगशाळेसाठी खासगी क्षेत्रातील जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

मद्य परवान्यातून ८० लाखांचा महसूल - Marathi News | Revenue of 80 lakhs by liquor license | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मद्य परवान्यातून ८० लाखांचा महसूल

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणाऱ्या आॅनलाइन मद्य परवान्यांमध्ये सुमारे पावणेदोन वर्षांमध्ये सुमारे साडेसात हजार जणांची भर पडली आहे. ...

पूरमुक्त मुंबईसाठी पालिका सरसावली - Marathi News | Municipality Sarsawali for flood-hit Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूरमुक्त मुंबईसाठी पालिका सरसावली

काँक्रिटीकरणामुळे पाणी मुरत नसल्याने, प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या नवीन ठिकाणांचा शोध लागत असल्याचा दावा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला होता. ...

मुंबईत बरसल्या सरींवर सरी - Marathi News | In Mumbai, we celebrate the year-round celebrations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बरसल्या सरींवर सरी

जुलै महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्याची सुरुवात दमदार केली आहे. ...

९७० आश्रमशाळांच्या चौकशीचे आदेश - Marathi News | 9 70 Ashramshal inquiry order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९७० आश्रमशाळांच्या चौकशीचे आदेश

विमुक्त जाती, भटक्या जमातींचे २ लाख विद्यार्थी शिकत असलेल्या राज्यातील ९७० आश्रमशाळांच्या गेल्या तीन वर्षांतील कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती वसंतराव नाईक महामंडळातील कर्ज प्रकरणांचीही चौकशी करणार आहे. ...

विपुल अंबानीचा जामीन मंजूर - Marathi News |  Vipul Ambani's bail granted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विपुल अंबानीचा जामीन मंजूर

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या फायर स्टार डायमंडचा वरिष्ठ कार्यकारी अधिकारी विपुल अंबानी याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने शनिवारी मंजूर केला. ...

खोटा आरोप करण्याची पालकांची मानसिकता नाही - उच्च न्यायालय - Marathi News | Parents do not have the mentality to blame - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोटा आरोप करण्याची पालकांची मानसिकता नाही - उच्च न्यायालय

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खोटी तक्रार करण्याची मानसिकता भारतीय पालकांची नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा कायम केली. ...

माणसाला माणूसपण देण्यासाठी जगलो - भरत वाटवानी - Marathi News | People have been alive to give glory to man - | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणसाला माणूसपण देण्यासाठी जगलो - भरत वाटवानी

समाजात राहणाऱ्या एका व्यक्तीला तरी आपण बरे करू शकलो पाहिजे, या विश्वासाने काम सुरू केले, असे प्रतिपादन शनिवारी ‘रॅमन मॅगेसेसे’ पुरस्कार जाहीर झालेले मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी केले. ...