तेजश्रीबाबतची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. ‘ती सध्या काय करते’ या तिच्या सिनेमाच्या शीर्षकाप्रमाणे तिच्याविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता आहे. ...
यापूर्वीच्या लेखामध्ये लिहिल्याप्रमाणे भारतीय फलंदाजांच्या मानसीकतेमध्ये बदल करायला हवा. इंग्लंडच्या खेळपट्टीवर चेंडू चांगले स्विंग होत असले तरी थोडा वेळ थांबून स्थिरस्थावर झाल्यावर धावा होऊ शकतात, हा विश्वास फलंदाजांना देणे गरजेचे आहे. ...
पाकिस्तानच्या नव्या संसदेतील सदस्यांनी शपथ घेतली असून 18 ऑगस्ट रोजी इम्रान खान देशाचे पंतप्रधान होतील. त्यांना पदावरती आल्यावर पहिल्याच दिवसापासून देशाच्या तिजोरीची काळजी करायला लागणार आहे. ...
असे अनेक पदार्थ आहेत ज्यात 'बॅड स्टार्च'चं प्रमाण अधिक असतं. जर हे पदार्थ खाणे तुम्ही टाळले तर तुम्ही तुमचं वजन वेगाने कमी करु शकता. चला जाणून घेऊ कोणते पदार्थ तुम्ही खाऊ नये. ...
अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीज जोडण्या देण्याला महावितरणकडून प्राधान्य दिले जात असले, तरी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये अजुनही ३३ हजार ३४५ कृषीपंप वीज जोडण्या प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. ...
कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मीची भूमिका साकारणारी समृद्धी केळकर आहे हरहुन्नरी. मालिकेमधील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे ...