लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

#MeToo: आलोकनाथ यांच्याविरोधात विनता नंदा यांची पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | #MeToo: Vinoda Nanda has filed a complaint against Aloknath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: आलोकनाथ यांच्याविरोधात विनता नंदा यांची पोलिसात तक्रार दाखल

दिग्दर्शक-लेखिका विनता नंदा यांनी अभिनेता 'संस्कारी बाबूजी' अर्थात आलोकनाथ यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. आता विनता यांनी त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. ...

मराठमोळ्या पेपर आर्टिस्ट महालक्ष्मीचे पेंटींग राजधानी दिल्लीत झळकणार  - Marathi News | Painting of Marathi Paper Artist Mahalaxmi in Delhi's exhibition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठमोळ्या पेपर आर्टिस्ट महालक्ष्मीचे पेंटींग राजधानी दिल्लीत झळकणार 

नवी दिल्ली येथील नीती बिश्त या तरुण आर्टिस्टने देशातील प्रसिद्ध व उदयोन्मुख आर्टिस्टसाठी हे प्रदर्शन भरवले आहे. ...

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिराचे दरवाजे अखेर उघडले, केरळच्या काही भागात जमावबंदी  - Marathi News | Sabarimala Temple: Sabarmati temple doors open | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : सबरीमाला मंदिराचे दरवाजे अखेर उघडले, केरळच्या काही भागात जमावबंदी 

बुधवारी संध्याकाळी कडेकोट बंदोबस्तात सबरीमाला मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले.  ...

अष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात - Marathi News | As Ashtami Mahishasurmardini idol of Ambabai Kolhapur | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :अष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. तंत्रात ही तिथी ‘महारात्री’ ... ...

मुंबईत स्थायिक करण्याची बतावणी करून उच्चशिक्षित कुटुंबातील मुलीचे अपहरण   - Marathi News | The kidnapping of a highly educated family by pretending to settle in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत स्थायिक करण्याची बतावणी करून उच्चशिक्षित कुटुंबातील मुलीचे अपहरण  

मध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून केली सुटका, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या मदतीने आरपीएफची कारवाई   ...

दादर 'हिरकणी' (एशियाड) बस स्थानकाचे उद्घाटन संपन्न - Marathi News | Dadar "Hirakani" (Asiad) bus station inaugurated ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर 'हिरकणी' (एशियाड) बस स्थानकाचे उद्घाटन संपन्न

अत्याधुनिक  आकर्षक बसस्थानकाचे उद्घाटन मा. मंत्री, परिवहन व खारभूमी विकास तथा एस. टी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांच्या शुभहस्ते व महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, रणजित सिंह देओल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ...

'टॉलेस्ट' स्टॅच्यू ऑफ द वर्ल्ड - Marathi News | 'Tollest' Statue of the World | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'टॉलेस्ट' स्टॅच्यू ऑफ द वर्ल्ड

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 17 ऑक्टोबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - October 17 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 17 ऑक्टोबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी ...

आॅनलाईन सातबारा उताऱ्यात दुरूस्तीची संधी - Marathi News | Opportunity in Online saatbara correction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आॅनलाईन सातबारा उताऱ्यात दुरूस्तीची संधी

राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ‘सातबारा संगणकीकरण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा तयार करण्याचे काम सुरू आहे. ...