'कॉफी आणि बरंच काही', 'आम्ही दोघी' हे मराठी चित्रपट व पिंजरा मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता भूषण प्रधान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
संजीव यांची पत्नी संगीता संकलेचा (भूमिका साकारली आहे अंजली गुप्ता यांनी) ही एक उत्साही गृहिणी आहे. अर्जुनची आई चारुलता कुट्टी (भूमिका साकारली आहे अनिता कुलकर्णी यांनी) ही इंदूरमध्ये एक कायद्याची प्राध्यापक आहे. ...
शिवस्मारकाच्या बांधकामाचा प्रारंभ करण्यासाठी निघालेल्या स्पीड बोटीचा अपघात झाला. या अपघातात बोटीमधून बेपत्ता झालेल्या सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाला. ...
सध्या सिताफळांची बाजारामध्ये रेलचेल सुरू झाली आहे. सध्या हाजारामध्येही सिताफळांपासून तयार करण्यात आलेले पदार्थ पहायला मिळतात. अनेकांना खूप बिया असल्यामुळे सिताफळ खाण्याचा कंटाळा येतो. ...
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमातील 'वाश्मल्ले' गाणे रिलीज झाल्यानंतर आज सुरैया हे गाणं रसिकांच्या भेटीला आलेले आहे. सुरैया गाण्यात कॅटरिनाच्या डान्सचा जलवा पाहायला मिळतो आहे. ...