नियम डावलून कोणी जर रात्री १० वाजेच्या नंतर किंवा भल्या पहाटे फटाके वाजविणार असेल तर आता लहानांपासून मोठयांनाही त्यावर आवर घालावी लागणार आहे. नियमाच्या पलीकडे जाऊन कोणी फटाके वाजविल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. ...
काही महिन्यांपूर्वी खार परिसरातील जेष्ठ नागरिक दाम्पत्तची हत्या असो का हीनाला दिलेल्या इतर केसेस असो प्रत्येक ठिकाणी तिने अपेक्षेपेक्षा चांगलीच कामगिरी बजावली म्हणूनच अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील आलं आहे. ...
देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा, अभ्यासक्रमांबाबत विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना अधिक स्वातंत्र्य मिळावे आणि महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी गुणवत्ता वाढावी यासाठी रुसातर्फे (राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ) राज्यातील महाविद्यालये आणि विद्याप ...
महापालिकेत परिवर्तनासारखा महत्वाच्या विषयावर चर्चा होणे अपेक्षित असताना विरोधीपक्षाचे मत विचारात न घेता मंजूरी देणे, ही बाब चुकीची आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने केली आहे. ...