लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माणुसकीला काळिमा! अस्थी विसर्जनाआधीच यशवंत देव यांच्या घरावर मालकाची नोटीस - Marathi News | Manishakila stigma! Notice of owner of Yashwant Dev's house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणुसकीला काळिमा! अस्थी विसर्जनाआधीच यशवंत देव यांच्या घरावर मालकाची नोटीस

यशवंत देव यांच्या दादरमधील वंदन सोसायटीतील घराबाहेर घरमालकाने घर खाली करण्याची नोटीस त्यांच्या अस्थींचे विसर्जन होण्यापूर्वीच लावली. ...

कमला मिल दुर्घटना;‘त्या’ पब मालकांचा जामीन नाकारला - Marathi News | Kamla Mill accident; 'Those' pub owners are not allowed bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल दुर्घटना;‘त्या’ पब मालकांचा जामीन नाकारला

कमला मिल कम्पाउंड आगप्रकरणी दोन पब मालकांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. ...

गौतम नवलखांसह तिघांना अंतरिम दिलासा - Marathi News | Interim relief to Gautam Navalkhaha and three | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौतम नवलखांसह तिघांना अंतरिम दिलासा

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी सुनावणी २१ नोव्हेंबरपर्यंत तहकूब ...

मिलिंद एकबोटे यांच्या वकिलाला २५ हजारांचा दंड - Marathi News | Milind Ekbote's lawyer gets 25 thousand fine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद एकबोटे यांच्या वकिलाला २५ हजारांचा दंड

आयोगाच्या सुनावणीला तब्बल तीन तास विलंब केल्याने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष जे. एन. पटेल व सदस्य सुमित मलिक यांनी मिलिंद एकबोटे यांचे वकील नितीन प्रधान यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...

'शिवस्मारकाच्या खर्चाची वसुली पर्यटकांकडून करणे विचाराधीन' - Marathi News | 'Raises the cost of Shiv Sammak expenses by tourists' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवस्मारकाच्या खर्चाची वसुली पर्यटकांकडून करणे विचाराधीन'

राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली माहिती ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आजपासून उपोषण - Marathi News | Maratha Reservation: Fasting from today for the Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आजपासून उपोषण

मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची हाक देण्यात आली आहे. ...

#MeTooमुळे माझ्या करिअरचे नुकसान झाले- साजिद खान - Marathi News | #MeToo Losses My Career - Sajid Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#MeTooमुळे माझ्या करिअरचे नुकसान झाले- साजिद खान

अभिनेत्री सलोनी चोप्रा, प्रियंका बोस आणि पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनी साजिद खानवर लैंगिक छळप्रकरणी गंभीर आरोप केले. ...

चर्चेअभावी अ‍ॅप बेस्ड टॅक्सी संप कायम - Marathi News | An app-based taxi is discontinued due to lack of discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चेअभावी अ‍ॅप बेस्ड टॅक्सी संप कायम

टॅक्सी चालक-मालकांची दिवाळी अंधारात; ओला-उबरविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणार ...

कल्याण विहीर दुर्घटना: विहिरीच्या सफाईकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; गोस्वामी कुटुंबीयांचा आरोप - Marathi News | Kalyan Vihir Accident: Neglect of municipal administration to clean the well; The charge of the Goswami family | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण विहीर दुर्घटना: विहिरीच्या सफाईकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; गोस्वामी कुटुंबीयांचा आरोप

भीमाशंकर मंदिराच्या शेजारील विहिरीत बुडून गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. याच विहिरीशेजारी एक नाला आहे. या नाल्यातील रसायनयुक्त सांडपाणी विहिरीत मिसळले जाते. ...