लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पद्मिनी कोल्हापुरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा - Marathi News | Padmini Kolhapure celebrates birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्मिनी कोल्हापुरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचा १ नोव्हेंबरला ५३ वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. ...

वादावादीत डोक्यात लोखंडी वस्तुने मारलेले आगार प्रमुख व संबंधित चालक निलंबित - Marathi News | Because of dispute, the PMPML head and driver suspended. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादावादीत डोक्यात लोखंडी वस्तुने मारलेले आगार प्रमुख व संबंधित चालक निलंबित

चौकशी पुर्ण होईपर्यंत ते निलंबित असतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ...

विराट कोहलीचे खास दिवाळी सेलिब्रेशन, तुम्ही पाहिलं का... - Marathi News | Virat Kohli's special Diwali celebration, have you seen ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचे खास दिवाळी सेलिब्रेशन, तुम्ही पाहिलं का...

धर्मेशने केली आगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी! - Marathi News | Dharmesh has celebrated Diwali with a mysterious way! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेशने केली आगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी!

स्टार प्लसवरील डान्स प्लस ४ कार्यक्रमातील सर्वांचा आवडता परीक्षक धर्मेश येलांडे याने येत्या दिवाळीसाठी घेतलेल्या एका निर्णयामुळे असंख्य प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...

धरले तर चावते अन् सोडले तर पळते! - Marathi News | If catch it bite, if leaves it ran | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धरले तर चावते अन् सोडले तर पळते!

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान वाद नेमका कोणत्या कारणास्तव उफाळला, याबाबत विविध मते व्यक्त होत असली तरी, तोंडावर येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक हेच त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे दिसत आहे. ...

लोकेशन ट्रॅकिंग मशीनच्या नियम तपासणीबाबत वाहतुकदारांमध्ये संभ्रम - Marathi News | Confusion among transporters about checking the rules of location tracking machine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकेशन ट्रॅकिंग मशीनच्या नियम तपासणीबाबत वाहतुकदारांमध्ये संभ्रम

राज्यातील काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...

अॅमेझॉनवरुन मागवले स्पीकर; आल्या दिवाळीच्या पणत्या अन् लाडू  - Marathi News | Speakers invited from Amazon; Diwali celebrities and laddo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अॅमेझॉनवरुन मागवले स्पीकर; आल्या दिवाळीच्या पणत्या अन् लाडू 

हे पार्सल पाहून मी गोंधळले आहे. मला समजत नाही की मी आधी लाडू खाऊ की आधी दिवे लावू, अशा शब्दांत तिने अॅमेझॉनकडे याची ट्विटरवरून तक्रार केली आहे.  अॅमेझॉननेही तिच्या तक्रारीची दखल घेत तिला यात योग्य चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 02 नोव्हेंबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 02 November | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 02 नोव्हेंबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...

... त्याने झेल पकडला, चाहत्यांना डिवचलं अन् त्याचा पोपट झाला - Marathi News | imran tahir faces embarrasment when he cought but that was no ball against australia practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... त्याने झेल पकडला, चाहत्यांना डिवचलं अन् त्याचा पोपट झाला

त्या खेळाडूने झेल टिपला, चाहत्यांना डिवचलं, पण त्यानंतर मात्र त्याचा पोपट झाल्याचेच पाहायला मिळाले. ...