राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही. ...
सलग दहाव्या दिवशी इंधनाच्या दरात घट झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 40 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 85.93 रुपये मोजावे लागतील. ...
लोकांच्या पाण्याच्या तक्रारीने हैराण झालेले खासदार अनिल शिरोळे यांनी महापौर आणि आयुक्तांबरोबरच्या बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आज सकाळी उपोषण करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. ...
इंदिरा गांधी चौकामध्ये नव्याने सहावा अनधिकृत रिक्षा स्टँड होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या उपविभागीय इमारतीसमोरच्या कैलासचंद्र मेहता मार्गालगत हा स्टँड तयार होत असून त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ...
खरं तर दरवर्षी शाळेमध्ये मुलांना दोन-चार गोष्टींचेच आकर्षण असते. दिवाळी सुट्टी, खेळाचा तास, मे महिन्याची सुट्टी, स्रेह संमेलन आणि सहल. गेल्या काही वर्षांत सहलीवर मात्र बरीच बंधने आली आहेत. ही सहल नक्की विद्यार्थ्यांसाठी असते की, शिक्षकांसाठी? ...